शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात दाखल झालेले आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली.
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
थोडसं लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या इतकंच या निमित्ताने सांगतो असे आवाहन अजित पवार यांनी केले.
लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली आणि पंजाब मधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने काँग्रेसला पहिला धक्का दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी जोमात आहे. तर महायुती मात्र सावध पावले टाकत आहे.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य करायला नको होतं अशी खंत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
जर माझ्यावर कारवाई करायचीच असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा पण आधी मतदान तर चेक करा.
कोणते आमदार फुटणार याची फक्त हिंट मी माध्यमांना दिली होती. पण पक्ष कार्यालयात वरिष्ठांना कोणते आमदार फुटणार याची माहितीच दिली होती.
महायुती आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः विधानसभा निवडणुकीत माघार घेईल.
नेहमीप्रमाणे गुप्त मतदानात काँग्रेसची मतं फुटली. इतरांना B टीम म्हणून बदनाम करणारे स्वतःच भाजपाची A टीम निघाले.