विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्व 288 जागा लढवाव्यात असं विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.
लाडकी बहीण योजनेवर अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत.
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला संताप
त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी 71 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला.
लोकसभा निवडणुकीतील थोडीशी राहिलेली कसर आता विधानसभा निवडणुकीत भरून काढा. या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेले वाद बाजूला ठेवत रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपाच्या अधिवेशनात हजेरी लावली आहे.
पाच गॅरंटीच्या मदतीने हरियाणाची लढाई जिंकू असे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. पण आधीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर वाटचाल सोपी नाही.
लोकसभा निवडणुकीतील चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. जागावाटप लवकर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी महिनाभर पुढे ढकलली आहे.