- Home »
- Elections 2025
Elections 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?
सद्य:स्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलं आहे.
गुलाल कुणाचा? झेडपी-पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुंबईसाठी भाजप तयार! पदाधिकारी प्रभागाची घेणार खडानखडा माहिती; नेमके आदेश काय?
मुंबईतील वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकसाठी जिल्हाशः पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोठी बातमी! प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार; निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले
आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर (Election Commission) केला आहे.
“महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग”, राहुल गांधींच्या आरोपांना आयोगाचं 4 पॉइंट्समध्ये सणसणीत उत्तर
राहुल गांधी यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फेर प्रभाग रचना करा; निवडणूक आयोगाचे निर्देश
आयोगाने या निवडणुकांच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत.
झेडपी, महापालिका निवडणुकीचं ठरलं पण, ओबीसी आरक्षणाचं काय? सुप्रीम कोर्टाच्या आदेशातच उत्तर
आयोगाच्या 2022 च्या अहवालापू्र्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
उद्या कुठेही निवडणूक झाली तरी भाजपला जड जाईल; उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
राज ठाकरेंचा मोठा निर्णय! मुंबईला प्रथमच मिळाला अध्यक्ष; अमित ठाकरेंसह ‘या’ नेत्यांवर जबाबदारी
राज ठाकरे यांनी पक्षात नव्याने पदरचना केली आहे. त्यानुसार मुंबई शहराला प्रथमच शहर अध्यक्ष देण्यात आला आहे.
महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार? चाचपणी सुरू; पडद्यामागे काय घडतंय..
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
