Vida VX2 : भारतीय बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिरो मोटोकॉर्पने कंपनीची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर Vida VX2 लॉन्च केली आहे.
Royal Enfield Electric Bike: गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) मागणी झपाट्याने वाढत आहे.