हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. कोट्यवधींची संपत्ती बँकेने जप्त केली आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळा सर्वात आधी 16 मे 1929 रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये फक्त 270 लोक सहभागी झाले होते.
अभिनेत्री प्राजक्ता माळीआता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. आज तिने तिच्या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज केलं.
फॅशन हा माझ्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा भाग असल्याचं प्रसिद्ध निर्माते मोजेझ सिंग (Mozez Singh) यांनी केलं आहे.
Chinmay Mandlekar News : मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर नावारुपास आलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऐतिहासिक भूमिका चिन्मयने साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाचे कौतुकही होत असते. परंतु, तो आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर एका वेगळ्याचा कारणाने ट्रोल होत आहेत. ट्रोलर्सच्या टीकेचा त्यांना सामना करावा लागत आहे. या प्रकाराला कारण ठरलंय त्यांच्या […]
Raashi Khanna : बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नाच्या अभिनयाची (Raashi Khanna) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राशी खन्नाने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर (Sidharth Malhotra) ‘योद्धा’ मध्ये आपल्याला दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. तिच्या या अभिनयाची चर्चा चित्रपटसृष्टीत होत आहे. राशीने या चित्रपटातील भूमिकेसाठी विविध शैलींचा अभ्यास केला. प्रचंड मेहनत घेतली. यानंतर राशीला आणखी अॅक्शन चित्रपटात काम करायचं […]