- Home »
- Entertainment News
Entertainment News
यंदाचा योग दिवस अमृतासाठी ठरला खास ! केदारनाथचं दर्शन आणि सापडलेला जादुई क्षण
Amruta celebrated Yoga Day Kedarnath Trip : रोजच्या धावपळीच्या जीवनात फिट राहणं, हे सगळ्यासाठी महत्वाचं आहे. अनेक कलाकार देखील फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात. अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta Khanvilkar) ही फिट राहण्यासाठी योग करताना दिसते. तिच्या आयुष्यात योगाच खूप महत्त्व आहे हे आजवर तिने अनेक (Yoga Day) मुलाखती मधून देखील सांगितलं आहे. […]
‘आमी डाकिनी’साठी जावेद अलींचं शीर्षक गीत; मालिका ‘या’ तारखेपासून होणार प्रसारित
आमी डाकिनी मालिकेसाठी प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी प्रथमच संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
‘आमी डाकिनी – सौंदर्यही, मृत्यूही: एक नवा धमाकेदार शो’
Sony Entertainment Television New Show Aami Daakini : ‘आहट’सारख्या गाजलेल्या शोने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या Sony Entertainment Television कडून येतोय एक नवीन थरारक प्रवास –‘आमी डाकिनी’. ‘आमी डाकिनी’ (Aami Daakini) ही एक अशी प्रेमकथा आहे, जी काळाच्या आणि जन्मांच्या मर्यादा ओलांडते. डाकिनीला ( Sony Entertainment Television) तिचं हरवलेलं प्रेम पुन्हा मिळवायचं आहे. पूर्वजन्मातलं तिचं प्रेम परत […]
फ्लॉप चित्रपटांना नुकसानीचे पैसे मिळतात का? जाणून घ्या, फिल्म इन्शुरन्सचा A टू Z हिशोब..
फिल्म इन्शुरन्स म्हटलं की सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्यांना काही पैसे मिळतात असे तुमच्या मनात आलं असेल पण असे काही नाही.
‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त! सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिला क्लॅप
Minister Ashish Shelar Present On Muhurt Of Ladki Bahin : महाराष्ट्र राज्यातील विद्यमान सरकारच्या बऱ्याच योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. यापैकी काही योजना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे (Marathi Movie) प्रकाशझोतात राहिल्या आहेत. ‘लाडकी बहिण’ योजना (Ladki Bahin)त्यापैकीच एक आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘लाडकी बहीण’ असे शीर्षक असलेल्या मराठी […]
‘ऊत’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर! अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण
Actor Makarand Deshpande unveiling poster Of Uut Film : तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक (Entertainment News) लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Uut Film) आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच […]
अभिनेत्री करिश्मा कपूरच्या एक्स पतीचे निधन; अहमदाबाद विमान दुर्घटनेवर ट्विट अन् लगेच..
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karishma Kapoor) एक्स पती संजय कपूर यांचे गुरुवारी (Sanjay Kapoor) रात्री निधन झाले.
प्रेमाची जादू परत येतेय… ‘बडे अच्छे लगते हैं – नव्या पर्वा’सह, 16 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला
Bade Achhe Lagte Hain New Season On 16 June : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (Sony Entertainment Television) आपल्या दर्जेदार आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध मालिकांमुळे प्रेक्षकांचा नेहमीच आवडता चॅनेल राहिला (SonyLIV) आहे. आता पुन्हा एकदा हा चॅनेल प्रेमाची गोडी छोट्या पडद्यावर परत आणण्यासाठी (Entertainment News) सज्ज आहे.आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि आयकोनिक मालिकेच्या (Bade Achhe Lagte Hain) नव्या पर्वासह, […]
‘काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल’; ‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित
The Bengal Files Teaser released : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचार प्रवर्तक सिनेमांसाठी ओळखले जाणारे (Entertainment News) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता घेऊन येत आहेत. त्यांचा पुढील चित्रपट ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’. (The Bengal Files) याआधी त्यांनी ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे वादग्रस्त पण वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. ही फिल्म […]
नजारा चित्रपटातील ‘आँखों की गुस्ताखियां’ गाणं प्रदर्शित! विक्रांत अन् शनायाने जिवंत केला प्रेमाचा थरार
Film Aankhon Ki Gustakhiyaan Song Nazara Release : विक्रांत मेसी आणि शनाया कपूर यांच्या आगामी ‘आँखों की गुस्ताखियां’ (Aankhon Ki Gustakhiyaan) या चित्रपटातील ‘नजारा’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे (Nazara) तुम्हाला गोड आणि खऱ्या प्रेमाची निरागसता (Entertainment News) पुन्हा अनुभवायला लावेल. या संगीतमय रोमँटिक चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच हे गाणे प्रदर्शित केले आहे, ज्यामध्ये […]
