Vedang Raina’s best looks from ‘Jigra’: ‘जिगरा’ (Jigra Movie) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वेदांग रैनाचे (Vedang Raina) सर्वोत्कृष्ट लुक्स दिसले. वेदांग रैना केवळ ‘जिगरा’मधील त्याच्या अभिनयानेच नव्हे तर चित्रपटाच्या प्रेस राऊंडमध्ये त्याच्या अनोख्या शैलीने देखील आपल्याला प्रभावित करत आहे. आधुनिक सूटपासून ते रेट्रो जॅकेटपर्यंत वेदांगने पोशाख परिधान केलेले आहेत. तो प्रत्येक प्रसंगासाठी योग्य असलेल्या विविध लुकसह […]
Actress Sharvari Wagh News : सोशल मीडियावर शर्वरीच्या (Sharvari Wagh) फिटनेसची जबरदस्त झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. Monday Motivation म्हणून फिट पॅडल प्लेयरच्या रुपात शर्वरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शर्वरीने सोशल मीडियावर आपल्या फिटनेसची झलक दाखवत सर्वांना सोमवारी शानदार मोटिव्हेशन (Sharvai Wagh Monday Motivation) दिलंय. Sharvari Wagh: ‘अल्फा’च्या शेड्यूलपूर्वी शर्वरीने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; पहा जबरदस्त […]
Swapnil Joshi reached At Badrinath Kedarnath : अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) बद्री केदारनाथच्या (Kedarnath) दर्शनाला पोहचला आहे. स्वप्नील जोशीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या ट्रिपचा खास व्हिडिओ देखील शेअर केलाय. अभिनेता स्वप्नील जोशी 2024 हे वर्ष गाजवत आहे. नुकताच स्वप्नील जोशीने वाढदिवस देखील साजरा केलाय. परंतु स्वप्नीलने त्याचा वाढदिवस वर्किंग बर्थडे म्हणून साजरा […]
POCSO Case Registered Against Ekta Kapoor : ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूर (Ekta Kapoor) गोत्यात सापडली आहे. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. निर्माता एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’च्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या (Gandi Baat) […]
Mangesh Kulkarni Passed Away : मनोरंजनविश्वातून एक मोठी बातमी समोर (Mangesh Kulkarni Passed Away) आलीय. लेखक, गीतकार, अभिनेता, मंगेश कुलकर्णी यांचं १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता दु:खद निधन झालंय. त्यामुळे कलाविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी मंगेश कुलकर्णी (Mangesh Kulkarni) यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गीतकार मंगेश कुलकर्णी फक्त मराठीच नाही तर […]
Ankit Mohan In Pailwan New Marathi Song : अभिनेता अंकित मोहन (Actor Ankit Mohan) बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्यात दिसणार आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित झालाय. गाण्यामधील अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लुक चर्चेत आहे. मराठमोळ्या लोकसंगीताची जादू जगभर पसरवण्यासाठी ‘बिग हिट मीडिया’ (Pailwan Song) रेकॉर्ड लेबल पुन्हा सज्ज झालंय. पैलवान गाणं लवकरच […]
Karmayogi Abasaheb trailer launch : राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध “कर्मयोगी आबासाहेब” (Karmayogi Abasaheb) या चित्रपटातून घेतला जाणार (Karmayogi Abasaheb trailer) आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आलाय. २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित […]
Mukkam Post Bombilwadi Movie : ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या चित्रपटामध्ये प्रशांत दामले (Prashant Damle) हिटलरची भूमिका साकारणार आहे. १ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांनी केलंय. ‘कोण होणार हिटलर?’ हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता, त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ […]
Sanjay Narvekar in Ranti movie : अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) ‘बॅक इन अॅक्शन’मध्ये आल्याचं दिसत आहे. नार्वेकरांनी मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूड देखील गाजवलं आहे. ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. आता नार्वेकर ‘रानटी’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ (Ranti) […]
Marathi films will get grant : मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Marathi films) मोठी बातमी आहे. अखेर मराठी अभिनेते प्रसाद ओक ( Prasad Oak) यांच्या प्रयत्नांना यश मिळालंय. मराठी चित्रपटांना आता त्यांच्या हक्काचं अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक, शैक्षणिक कला आणि क्रीडा विश्वातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट / मातहतीपट / लघुपट यांना सहाय्यक अनुदान मिळणार आहे. […]