- Home »
- Entertainment News
Entertainment News
अवघ्या बॉलिवूडला ‘देवमाणूस’ची भुरळ, ‘सिंघम’ अजय देवगणने दिल्या हटके शुभेच्छा..
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’; ‘या’ तारखेला रिलीज होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’
Gulkand Movie Released On 1 May : मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा (Gulkand Movie) ट्रेलर अखेर प्रदर्शित झालाय. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर (Marathi Movie) करण्यास […]
‘छबी’ चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Chhabi Movie Released On 9th May : कोकणात फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरला आलेल्या गूढरम्य अनुभवाची थरारक गोष्ट ‘छबी’ या चित्रपटातून (Chhabi Movie) उलगडणार आहे. या चित्रपटाचा अतिशय रंजक टीझर लाँच करण्यात आला (Entertainment News) आहे. छबी हा चित्रपट 9 मेपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, अनघा अतुल यांची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात (Marathi […]
संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव…. ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित! चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Devmanus Trailer Relased : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ (Devmanus) या पहिल्या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस […]
माजी पंतप्रधानांचा सल्ला अन् 24 तासांत चित्रपटच लिहीला; मनोजकुमारांचा खास किस्सा वाचाच..
मनोजकुमार यांचं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असलं तरी त्यांनी बॉलीवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळख बनवली.
शिट्टी वाजली रे! अमेय वाघ होस्टच्या भूमिकेत, ‘या’ तारखेपासून कॉमेडीची होणार फ्री होम डिलिव्हरी
Shitti Vajli Re program Amey Wagh host From 26 April : स्टार प्रवाह वाहिनी (Star Pravah) गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली, लग्नानंतर होईलच प्रेम यासारख्या लोकप्रिय मालिकांसोबतच आता होऊ दे धिंगाणा. मी होणार सुपरस्टारसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम (Entertainment News) स्टार प्रवाहने महाराष्ट्राला दिले आहेत. सतत नावीन्याची […]
‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; 13 जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला..
'अवकारीका' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय.
‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न; अभिनेत्यांसह आमदार कथोरेंचीही उपस्थिती
पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला.
‘आता थांबायचं नाय!’ चित्रपटाचं दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला…
Ata Thambaycha Naay New poster Released : झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित, शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Marathi Movie) आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच पोस्टर मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली, मुंबई येथील शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर पाहून आपल्याला समजेल […]
अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, ट्रकला धडकली कार; अभिनेत्याने सांगितलं काय घडलं?
अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद मुंबई-नागपूर महामार्गावरील अपघातात जखमी झाली आहे.
