- Home »
- Entertainment
Entertainment
यश राज फिल्म्सच्या धमाकेदार अॅक्शन एंटरटेनर ‘ऐल्फा ’मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी दिसणार खऱ्या अर्थाने ‘ऐल्फा’ अवतारत!
ट्रेलर दोन धाडसी आणि घातक तरुणींची रोमांचक ओरिजिन स्टोरी एका भन्नाट पॉपकॉर्न अॅक्शन एंटरटेनरच्या रूपात प्रेक्षकांसमोर आणतो.
‘फुलौरी बिना चटणी कैसे बनी’च्या तालावर थिरकणार चाहते; धमाल 4चे नवे गाणे रिलीज होताच व्हायरल
धमाल 4 चित्रपटातील ‘चटणी’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले असून, रिलीज होताच ते सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
नव्या दमाच्या टीमचा सत्य घटनेवर आधारित “एक होतं माळीण”, 24 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार आता "एक होतं माळीण" या चित्रपटातून येत्या 24 जुलैला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
ऑस्करपासून जागतिक बॉक्स ऑफिसपर्यंत: पाहा आमिर खान प्रोडक्शन्सच्या 25 वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाची कहाणी
25 वर्षांत आमिर खान प्रोडक्शन्सने केवळ नवोदित प्रतिभांना संधी दिली नाही, तर वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण कथा पडद्यावर आणण्याचे धाडसही दाखवले आहे.
‘माँ है ना’ पाहण्याची ५ कारणे, आता ZEE5 वर विशेषतः स्ट्रीम होत आहे
या आठवड्यात हलकाफुलका, भावनिक आणि भरपूर मनोरंजन करणारा शो शोधत असाल, तर माँ है ना तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की असायला हवा.
धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या बलिदानाच्या संघर्षाची कहाणी मांडणाऱ्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा भव्य प्रीमियर संपन्न
बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ याचा भव्य प्रीमियर सोहळा नुकताच उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
अनिल कपूर होस्ट करणार नवा रियलिटी शो ‘इंडिया के टॉप 1%’; लवकरच येणार स्टार प्लस वर
स्टार प्लसने आपला नवीन रिअॅलिटी शो इंडिया के टॉप 1% ची घोषणा केली असून अनिल कपूर हा नवा कोरा शो होस्ट करणार आहे.
इतिहासाचा प्रेरणादायी संघर्ष, ‘पाण्याने पेटला वणवा’ ऐतिहासिक मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर
ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त 'पाण्याने पेटला वणवा' हे ऐतिहासिक मराठी नाटक मंगळवार 23 जून रोजी रंगभूमीवर येणार आहे.
‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, कृष्णानदीच्या निसर्गरम्य वातावरणात प्रेक्षकांशी पहिली भेट
कलाकारांनी कृष्णा नदीची आरती करून झाली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि पत्रकारांसाठी मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात आला.
मर्दिनी’च्या गीतातून अहमद खान यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; आदर्श शिंदे यांच्या आवाजातून उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या आगामी ‘मर्दिनी’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.