- Home »
- Entertainment
Entertainment
क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड’ यातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि तरुण सर्जनशील मनांच्या उत्साही उपस्थितीत 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच आज समारोप झाला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ उत्साहात संपन्न
योग प्रात्यक्षिक सत्रामध्ये योगतज्ज्ञ अमी कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे सादरीकरण करण्यात आले.
फादर्स डे निमित्त करण देओलकडून सनी देओल यांच्यासाठी भावनिक पोस्ट; ‘बटवारा 1947’मधील खास फोटो केले शेअर
छायाचित्रांमध्ये सनी देओल आणि करण देओल यांच्यातील वडील-मुलाचे नाते, त्यांच्यातील भावनिक जिव्हाळा आणि पडद्यामागील खास क्षण पाहायला मिळत आहेत.
‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, 20 जून पासून ‘मराठी वारसा’ यूट्यूब वाहिनीवर पहिला भाग प्रसारित
महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका 20 जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 अंतिम टप्प्यात; ऑस्कर विजेत्या लघुपटांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
समकालीन जागतिक चित्रपटसृष्टीतील नावीन्यपूर्ण मांडणी आणि भावस्पर्शी कथनशैलीची झलक भारतीय प्रेक्षकांना या माध्यमातून अनुभवता आली.
खोसला का घोसला पासून सुरू झालेले अरुणभ कुमारचे स्वप्न रणवीर शौरीसोबत सपने वि एव्हरीन मध्ये पूर्ण झाले.
डिजिटल विश्वात एकापेक्षा एक उत्कृष्ट कंटेंट निर्माण करण्यासोबतच त्यांनी मनोरंजन क्षेत्राला अनेक प्रतिभावान कलाकारही दिले आहेत.
युवा चित्रपट निर्मात्यांसाठी मिफ्फ ही मोठी संधी, फ्रेंच दिग्दर्शिका फायेझे करिमपूर यांनी व्यक्त केल्या भावना
जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या संस्थेची वैविध्यपूर्णता, नावीन्य आणि कलात्मकता प्रेक्षकांना जाणवली.
पितृसत्ताक व्यवस्थेमुळेच हवामान बदल, दिया मिर्झाच्या वक्तव्यावरून सोशल मीडियात वाद; अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण
हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटासाठी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार धरणाऱ्या तिच्या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
नेक्स्ट वेव्ह विभागाच्या माध्यमातून 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई चित्रपटसृष्टीतील सिने जगताचे दर्शन
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) बुसान: नेक्स्ट वेव्ह (Busan: Next Wave) या विशेष विभागाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘द महाराष्ट्र फाईल्स’ पाकिस्तानसह सर्व इस्लामिक देश आणि चीनमध्ये प्रदर्शित होणार
निर्मात्याला मॉरिशस, फिजी, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय देशांतूनही हा चित्रपट डब करून तेथे प्रदर्शित करण्याच्या मागण्या येत आहेत.