- Home »
- Entertainment
Entertainment
रूपाली गांगुली सादर करणार ‘दिल की बातें’, 9 जूनपासून मिनी-सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला
Rupali Ganguly Dil Ki Baatein Mini Series on Star Plus : रंजक आणि हृदयस्पर्शी आशय सादर करण्याची परंपरा कायम (Entertainment News) ठेवत, रसिक प्रेक्षकांसमोर नेहमीच ताज्या विषयांवरील अर्थपूर्ण कथा सादर करणारी ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनी लवकरच ‘दिल की बातें’ (Dil Ki Baatein Mini Series) ही नवी मिनी-सीरीज पेश करीत आहे. अनुपमा ऊर्फ रूपाली गांगुलीसह […]
‘आता थांबायचं नाय’मुळेच… मराठी सिनेमा चित्रपट गृहात श्वास घेतोय!
Ata Thambaycha Naay Marathi Film In Theatre : कधी कधी सिनेमा केवळ (Marathi Film) बघायचा नसतो, तो मनापासून अनुभवायचा असतो. ‘आता थांबायचं नाय’ पाहिल्यावर ही गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते. या सिनेमाचं कुठे फारसा ढोलबजाव प्रचार झालेला नाही. पण तरी तो गावागावात (Ata Thambaycha Naay) पोहोचला. कारण लोकांनी तो स्वतः अनुभवला आणि स्वतःचं पुढच्या लोकांना (Entertainment […]
‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज
Prachi Pisat Allegation On Sudesh Mhashilkar Sending Obscene Messages : मराठी टेलिव्हिजनवरील (Marathi Actress) अभिनेत्री प्राची पिसाट (Prachi Pisat) हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही घडलेली घटना सांगितलेली आहे. तिला एका अभिनेत्याने फेसबूक मेसेंजरवर एक (Entertainment News) मेसेज केला. या मेसेजमध्ये म्हटलंय की, ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा […]
निर्माती होण्यापूर्वी एकता कपूरला काय बनायचे होते? स्वतःचं केला मोठा खुलासा केला
Ekta Kapoor Admitted Before Producer She wanted to become Journalist : एकता कपूरची (Ekta Kapoor) कहाणी ही एका सामान्य मुलीपासून भारतातील सर्वात शक्तिशाली कंटेंट क्रिएटर, खऱ्या अर्थाने आख्यायिका बनण्यापर्यंतचा (Producer) प्रवास आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज जितेंद्र यांची मुलगी एकता कपूरने पारंपारिक फिल्मी कुटुंबाचा मार्ग अवलंबला नाही. तिने स्वतः कबूल केले की, निर्माता होण्यापूर्वी मला पत्रकार […]
रहस्ये, महत्त्वाकांक्षा अन् डार्क थ्रिलर सस्पेन्स…’ट्रान्स ऑफ कुबेर’चा टीझर प्रदर्शित
Trance of Kuberaa Teaser Launch : नागार्जुन, धनुष, रश्मिका मंदान्ना स्टारर ‘कुबेरा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘ट्रान्स ऑफ कुबेर’ (Kuberaa) नावाचा नवीन टीझर रिलीज केला (Entertainment News) आहे. शेखर कम्मुला दिग्दर्शित हा चित्रपट 20 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार (Trance of Kuberaa Teaser) आहे. या टीझरमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी संगीतबद्ध केलेल्या […]
मोठं वादळ येणार… स्टार प्लसच्या ‘जादू तेरी नजर’ शोमध्ये मोनालिसाची धमाकेदार एन्ट्री!
Monalisa Entry in Star Plus Show Jaadoo Teri Nazar : स्टार प्लस त्यांच्या (Star Plus) नवीन मालिका ‘जादू तेरी नजर – दयान का मौसम’ द्वारे टीव्ही कथानकात नवीन रंग भरण्यासाठी परत आले आहे. हा शो प्रेक्षकांना त्याच्या मनोरंजक (Entertainment News) ट्विस्टने आश्चर्यचकित करणार आहे. कथेत लपलेल्या गुपिते, आवड आणि अचानक निर्माण झालेल्या नातेसंबंधांमध्ये, एक नवीन […]
सगळचं अद्भुत! अभिजीत सावंतने शेअर केला काशीचा समृद्ध अनुभव
Singer Abhijeet Sawant Shares Experience Of Kashi Trip : सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला आणि तरुणाईचा लाडका गायक (Entertainment News) म्हणजे अभिजीत सावंत. अभिजीत कायम नवनवीन (Abhijeet Sawant) माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. मग ते कधीतरी गाणं असू दे किंवा बिग बॉस सारखा रियालिटी शो, तो कायम चर्चेत राहणारा गायक ठरला. फक्त गायक नाही, तर […]
प्राइम व्हिडिओने केली सर्वात मोठ्या भारतीय रिअॅलिटी शोची घोषणा, द ट्रेटर्सचं सुत्रसंचालन करणार करण जौहर
Prime Video Announces Launch Date The Traitors Host : भारतातील प्रेक्षकांसाठी सर्वात आवडते मनोरंजन स्थळ असलेल्या प्राइम व्हिडिओने (Prime Video) त्यांच्या अनस्क्रिप्टेड मूळ शो, द ट्रेटर्सच्या (The Traitors) प्रीमियरची तारीख 12 जून जाहीर केली. हा शो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित आणि रोमांचक रिअॅलिटी शोचे भारतीय रूपांतर आहे. ही बहुप्रतिक्षित रिअॅलिटी मालिका फक्त प्राइम व्हिडिओ इंडियावर प्रसारित […]
क्रिती सॅननने गाठला मैलाचा दगड, बॉलिवूडमध्ये 11 वर्षे पूर्ण
Kriti Sanon completes 11 years in Bollywood : 11 वर्षांपूर्वी ज्या दिवशी हिरोपंती चित्रपटगृहात दाखल झाली, त्याच दिवशी क्रिती सॅननने (Kriti Sanon) एक असा टप्पा गाठला आहे, जो फार कमी नवोदित कलाकार इतक्या कुशलतेने साध्य करू शकतात. गेल्या दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये आघाडीची महिला असण्याचा अर्थ काय (Bollywood) आहे, हे पुन्हा तिने परिभाषित केले आहे. […]
‘ऊत’ पोहोचला कान्स चित्रपट महोत्सवात, प्रेक्षकांची मने जिंकली
Uut Marathi Movie Screening In Cannes Film Festival : सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Marathi Movie) नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. विविध राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत’ (Uut) या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच कान्स महोत्सवात (Cannes Film Festival) संपन्न झाले. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट […]