- Home »
- Entertainment
Entertainment
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा 15जानेवारीला 2027 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपुष्प 'दर्याभवानी' नव्या वर्षात 15 जानेवारी 2027 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा उलगडणाऱ्या ‘द्विधा’ च पोस्टर आणि टीजर प्रदर्शित
‘द्विधा’ या मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे.
मिर्झापूरचा ‘भौकाल’ आता थिएटरमध्ये! ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर रिलीज
‘मिर्झापूर: द मूव्ही’ चा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून रिलीज होताच त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मोआना लाईव्ह-अॅक्शन चित्रपट 10 जुलै रोजी इंग्रजी आणि हिंदी भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे
10 जुलै 2026 रोजी इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. द रॉक, जो पुन्हा एकदा सर्वांच्या आवडत्या माउईच्या भूमिकेत दिसणार आहे.
भूषण प्रधान-सायली पाटीलच्या रोमँटिक केमिस्ट्रीची जादू, ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ गाणं प्रदर्शित
मनाला भिडणाऱ्या दृश्यांसोबतच गाण्याचे सुरेल संगीत आणि भावस्पर्शी शब्द प्रेक्षकांना प्रेमाच्या दुनियेत घेऊन जातात.
तरुणाईला ठेका धरायला लावणार ‘चंद्राची कोर’! लग्न सोहळ्यात घडणारी एक हळवी प्रेमकथा गाण्यातून रसिकांच्या भेटीला
प्रेमाची एक हळवी तरीही तितकीच फ्रेश कथा या गाण्यातून मांडण्यात आली असून, आजच्या तरुणाईला आकर्षित करेल असे याचे संगीत संयोजन आहे.
‘ऐल्फा’ म्हणजे अॅटिट्यूडचा उत्सव… हा मजेदार पॉपकॉर्न एंटरटेनर करताना मी खूप धमाल केली!’ – आलिया भट्ट
आलिया सांगते की तिच्या कारकिर्दीतील ‘ऐल्फा’ हा लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन ‘ऐल्फा’ वृत्तीचा उत्सव साजरा करणारा चित्रपट आहे.
‘आई तारी तिला कोण मारी’चा आशय अधिक प्रभावीपणे उलगडणारा ‘मर्दिनी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
हृदयस्पर्शी आणि तितक्याच थरारक कथानकाची उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘मर्दिनी’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
ब्लॉकबस्टर चित्रपट तुंबाडची मंजुळा! दोन आठवड्यांत पार केला 15 कोटींचा टप्पा!
सोशल मीडियावर सामान्य प्रेक्षकापासून ते इन्फ्लुएन्सर्समध्ये निर्माण झालेली क्रेझ यातूनच चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाची प्रचिती येत आहे.
क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड’ यातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि तरुण सर्जनशील मनांच्या उत्साही उपस्थितीत 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच आज समारोप झाला.