- Home »
- Entertainment
Entertainment
एका हटके शाळेची भन्नाट गोष्ट! प्राइम व्हिडिओवर 24 जुलैला होणार धमाल कॉमेडी-ड्रामा ‘आदर्श बाल विद्यालय’चा जागतिक प्रीमियर
प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी प्राइम ओरिजिनल मालिका 'आदर्श बाल विद्यालय'चा जागतिक प्रीमियर 24 जुलै रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे.
पुष्कर जोगने यूकेमध्ये त्याच्या ‘अंतराल’ या नवीन हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
पुष्कर जोगने इन्स्टाग्रामवर सेटवरील क्लॅपबोर्डची एक झलक शेअर करून ह्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीची घोषणा केली आहे.
‘टॉम हॉलंड खूपच…’; स्पायडर-मॅनच्या सेटवरील अनुभवाबद्दल सॅडी सिंकची मनमोकळी कबुली
चित्रपटाच्या प्रदर्शनाला महिनाभराचा कालावधी उरला असताना, स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे संदर्भातील प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘आंग्रे’ चित्रपटाची घोषणा
चार दशकांहून अधिक काळ त्यांनी ब्रिटिश आणि पोर्तुगीज आक्रमकांच्या संयुक्त शक्तीला रोखत भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे संरक्षण केले होते.
इंडिया के टॉप 1% चा नवा बिहाइंड-द-सीन्स व्हिडीओ समोर; सेटवर अनिल कपूरची जबरदस्त ऊर्जा पाहून चाहते उत्साहित
प्रत्येक भाग अधिक प्रभावी आणि मनोरंजक बनवण्यासाठी पडद्यामागे सुरू असलेल्या अथक परिश्रमांचीही झलक पाहायला मिळते.
अनेक गुणांनी परिपूर्ण रुहानिका धवन; नव्या पर्वासाठी सज्ज, ‘खतरों के खिलाडी’मधून दाखवणार धाडसी अंदाज
छोट्या पडद्यावरील निरागस मुलगी म्हणून ओळख निर्माण केलेली अभिनेत्री आता स्वतःची स्वतंत्र ओळख घडवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकताना दिसत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर सैफ अली खानचा जलवा; धर्मादाय सामन्यातून दिला मानवतेचा संदेश
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नुकतेच इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका धर्मादाय क्रिकेट सामन्यात सहभागी झाले होते.
‘एक सरप्राईज आहे…’ म्हणत मानसीने वाढवली उत्सुकता! ‘स्वप्नसुंदरी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामधील रोमान्स, कौटुंबिक नाट्य आणि धमाल विनोदाची झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
‘धमाल 4’मधून संजीदा शेखला मिळाला मोठा धडा; म्हणाली, “स्वतःवर हसायला शिका!”
ही केवळ एक फिल्म नाही तर 5 वर्षांच्या मुलांपासून ते 95 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांची आवडती ठरलेली एक लोकप्रिय परंपरा आणि फ्रँचायझी आहे.
‘वे जुनून’च्या माध्यमातून ‘आवारापन 2’ची सुरेल सुरुवात; विशेष भट्ट आणि इमरान हाश्मी यांचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश
या गाण्याच्या प्रदर्शनानिमित्त विशेष भट्ट आणि इमरान हाश्मी यांनी आवारापन च्या चाहत्यांसाठी एक खास आणि भावनिक संदेशही शेअर केला.