Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिने इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. अभिनयाच्या जोरावर त्याने आपलं अढळ स्थान निर्माण केलं.
शर्वरी वाघ (Sharwari Wagh) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. मुंज्या या चित्रपटामुळे शर्वरी वाघ प्रसिध्दीच्या झोतात आली
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यावर कंगनाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यासंदर्भातच न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
राज कुंद्राने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्यावर होत असलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले आहेत.
हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे लवकरच कलर्स मराठीच्या अशोक मा. मा. मालिकेतून कमबॅक करणार आहेत.
फुलवंती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.
'क्योंकी सास भी कभी बहू थी' (Kyoki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या मालिकेतील प्रसिध्द अभिनेता विकास सेठीचे (Vikas Sethi) निधन झालं.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचा (CBFC) तीन कट आणि एकूण 10 बदलांसह इमर्जन्सी चित्रपटाला 'UA' सर्टिफिकेट देण्याचा निर्णय.
येस, हो. मलाही भविष्यात राजकारणात यायला आवडेल, असं म्हणत अभिनेत्री मानसी नाईकने (Mansi Naik) राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत.