- Home »
- Entertainment
Entertainment
‘ऊत’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर! अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण
Actor Makarand Deshpande unveiling poster Of Uut Film : तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक (Entertainment News) लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Uut Film) आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच […]
प्रेमाची जादू परत येतेय… ‘बडे अच्छे लगते हैं – नव्या पर्वा’सह, 16 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला
Bade Achhe Lagte Hain New Season On 16 June : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (Sony Entertainment Television) आपल्या दर्जेदार आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध मालिकांमुळे प्रेक्षकांचा नेहमीच आवडता चॅनेल राहिला (SonyLIV) आहे. आता पुन्हा एकदा हा चॅनेल प्रेमाची गोडी छोट्या पडद्यावर परत आणण्यासाठी (Entertainment News) सज्ज आहे.आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि आयकोनिक मालिकेच्या (Bade Achhe Lagte Hain) नव्या पर्वासह, […]
‘काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल’; ‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित
The Bengal Files Teaser released : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचार प्रवर्तक सिनेमांसाठी ओळखले जाणारे (Entertainment News) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता घेऊन येत आहेत. त्यांचा पुढील चित्रपट ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’. (The Bengal Files) याआधी त्यांनी ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे वादग्रस्त पण वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. ही फिल्म […]
नजारा चित्रपटातील ‘आँखों की गुस्ताखियां’ गाणं प्रदर्शित! विक्रांत अन् शनायाने जिवंत केला प्रेमाचा थरार
Film Aankhon Ki Gustakhiyaan Song Nazara Release : विक्रांत मेसी आणि शनाया कपूर यांच्या आगामी ‘आँखों की गुस्ताखियां’ (Aankhon Ki Gustakhiyaan) या चित्रपटातील ‘नजारा’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे (Nazara) तुम्हाला गोड आणि खऱ्या प्रेमाची निरागसता (Entertainment News) पुन्हा अनुभवायला लावेल. या संगीतमय रोमँटिक चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच हे गाणे प्रदर्शित केले आहे, ज्यामध्ये […]
लेखकांच्या मागण्यांसाठी मानाचि लेखक संघटनेचे निवेदन, मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली
Drama Film Writers Association met Minister Ashish Shelar : 9 जून 2025 रोजी मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेचे पदाधिकारी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांना (Ashish Shelar) भेटले. पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ. अलका नाईक आणि विवेक आपटे यांनी (Entertainment News) मंत्री शेलार यांच्यासमोर लेखकांच्या समस्या सांगितल्या. संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी लेखकांच्या […]
ज्युनियर एनटीआरने ‘वॉर 2’ साठी डबिंग सुरू केले, व्हिडिओ समोर आला
Junior NTR starts dubbing for War 2 : वॉर 2 हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या चित्रपटांपैकी (War 2) एक आहे. वॉर 2 साठी सुपरस्टार एनटीआरने डबिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तो स्टुडिओत (Entertainment News) डबिंग करताना दिसतो आहे. आदित्य चोप्रा निर्मित आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 हा वायआरएफ […]
‘द दिल्ली फाइल्स’ ऐवजी… आता ‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ!’
The Delhi Files now The Bengal Files Right to Life : विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या बहुचर्चित ‘फाइल्स’ त्रयीतील तिसऱ्या चित्रपटाचं नाव आता पब्लिक डिमांडवरून बदलण्यात आलं आहे. पूर्वी या चित्रपटाचं नाव ‘द दिल्ली फाइल्स: द बंगाल चैप्टर’ (The Delhi Files) होतं, मात्र आता हे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ’ (The […]
तारीख ठरली! ‘या’ दिवशी उलगडणार समसाराचे गूढ, हॉरर टीजरमुळे उत्सुकता वाढली
Samsara Movie Trailer Launched : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘समसारा’ या हॉरर चित्रपटाची (Samsara Movie) टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची (Marathi Movie) उत्कंठा आता अजूनच शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांचा इतिहास काय? त्यांच्या आयुष्यातलं (Entertainment News) गूढ काय? असे अनेक प्रश्न या ट्रेलरने निर्माण केले […]
काळी जादू, प्लँचेट… जारण ! मराठीतला अस्सल सायको थ्रिलर
Amit Bhandari Review On Jaran Movie Anita Date : लेखक दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांचा जारण हा चित्रपट (Jaran Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावर सोहम डिजीटलचे सीईओ अमित भंडारी यांचे समीक्षण. दरीच्या तळाशी जसा सूर जातो… तशी झिरपत जाणारी भीती मनाला वेढून घेते… भय फेर धरून नाचायला लागते. भीतीला असणारा अनामिकपणा (Marathi Movie) अधिक घनगर्द […]
रहस्य, विनोद अन् ट्विस्ट! ‘गाडी नंबर 1760’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Gadi Number 1760 Trailer Released On 4 July : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गाडी नंबर 1760’ (Gadi Number 1760) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे बॅग कुठे आहे? टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना (Marathi Movie) दिसतेय. सुरुवातीलाच […]
