- Home »
- Entertainment
Entertainment
मामाचा गोवा सुसाट वेगात… थिएटर्सची संख्या पहिल्या आठवड्यात 170 तर दुसऱ्या आठवड्यात 200 च्या वर
कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स, भावना आणि भरपूर मनोरंजनाचा सुरेख मेळ साधणाऱ्या या चित्रपटाला ‘परफेक्ट फॅमिली एंटरटेनर’ म्हणून पसंती मिळत आहे.
ब्रँड व्हॅल्यूमध्ये रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे, शाहरुख खान ठरला नंबर-1!
ब्रँड व्हॅल्यूचे मूल्यांकन त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंट पोर्टफोलिओ आणि सोशल मीडियावरील उपस्थितीच्या आधारे करण्यात आले आहे.
ब्लॉकबस्टर ठरलेला “तुंबाडची मंजुळा” चित्रपट 7 ऑगस्ट रोजी मराठी Zee5 वर होणार प्रदर्शित !
मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरल्यानंतर, ‘तुंबाडची मंजुळा’ 7 ऑगस्ट रोजी मराठी Zee5 वर त्याच्या जागतिक डिजिटल प्रीमिअरसाठी सज्ज!
जयंती 2 मध्ये संत्या स्वीकारणार एक ज्वलंत चॅलेंज! ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या जयंती 2 ची सगळीकडे चर्चा
तब्बल पाच वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल "जयंती 2" हा चित्रपट येत्या 11 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
पारशी आला आहे – रॉकस्टार डीएसपीच्या वाढदिवशी ‘येल्लम्मा’चा फर्स्ट लूक प्रदर्शित !
“येल्लम्मा” मधील पारशीच्या भूमिकेतील डीएसपीचा फर्स्ट लूक प्रदर्शित करून मोशन पोस्टरमध्ये डीएसपी पारशीच्या भूमिकेची झलक बघायला मिळाली.
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समर टाईम्स प्रोडक्शन निर्मित, क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित ‘मैत्रेया’ची घोषणा!
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा उत्सुकता वाढवणाऱ्या पोस्टरद्वारे करण्यात आली आहे.
‘यावेळी तिसराच आहे!’… ‘झिम्मा 3’च्या चित्रीकरणाला सुरुवात
या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून पोस्टरच्या माध्यमातून त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.
प्रतीक्षा संपली: ६ ऑगस्टला प्रदर्शित होणार नॅचरल स्टार नानीच्या ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर!
नानी मुख्य भूमिकेत दिसणार असून, दमदार फर्स्ट लूक पोस्टर्स, प्रभावी प्रमोशनल मटेरियल आणि पॉवरफुल संगीतामुळे हा चित्रपट सतत चर्चेत आहे.
ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन
सूत्रानुसार, 11 ऑगस्टला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'ची टीम मोठ्या प्रमाणावर प्रमोशनला सुरुवात करणार आहे.
अमित त्रिवेदी यांच्या संगीतबद्ध ‘दिलवाले दिलसाज परिंदे’ या गीताला सुखविंदर सिंह यांचा दमदार आवाज
कारगिल युद्धातील सर्वाधिक धाडसी आणि तुलनेने कमी चर्चिल्या गेलेल्या अध्यायांपैकी एका घटनेच्या पार्श्वभूमीवर हे गीत साकारण्यात आले आहे.