- Home »
- Entertainment
Entertainment
इमरान हाश्मीच्या पुनरागमनाला प्रेक्षकांची दाद; ‘अवारापन 2’ची कमाई 54.79 कोटींवर
दोन दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 54.79 कोटी रुपयांवर पोहोचली असून, चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी, ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार
‘देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी’ या दमदार टॅगलाईनसह ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार आहे.
‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक संघर्ष आणि आयुष्यातील कठीण निर्णयांची कथा मांडणाऱ्या या ट्रेलरला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खालापूर येथील एन.डी.स्टुडिओमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.
मराठी Zee 5 घेऊन येणार दमदार आणि वैविध्यपूर्ण नवे कंटेंट! नव्या स्लेट मध्ये उत्कंटवर्धक प्रोजेक्ट्स !
मराठी कथाकथनाची खोली, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी यावर आधारित अनेक नवनवीन कथा यातून बघायला मिळणार असल्याचं कळतंय.
इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी यांचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
राणी यांच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी त्यांनी निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला.
तीन मित्र आणि गोंधळाची भन्नाट सुरुवात! ‘मांजर’च्या पोस्टरने वाढवलं कुतूहल 18 सप्टेंबरला होणार गोंधळाचा उलगडा
‘मांजर’ ही केवळ तीन मित्रांची गोष्ट नसून हसवणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या घटनांची धमाल कॉमेडी असल्याची झलक मिळते.
राशा थडानी, श्रेया शर्मा, नोरा फतेही लक्षात राहणाऱ्या डान्स नंबर्समधून ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री!
व्हायरल म्युझिक व्हिडिओंपासून ते चर्चेचा विषय ठरलेल्या डान्स नंबर्सपर्यंत या पाच अभिनेत्रीचा हा खास प्रवास …
जगण्याच्या संघर्षापासून आत्मविश्वासापर्यंत – महिला आणि सामर्थ्याबद्दल कृष्णा श्रॉफचा काय म्हणाली !
MMA Matrixच्या सह-संस्थापक कृष्णा श्रॉफ हिला वाटत की यावर चर्चा करण्यापेक्षा लहान वयापासूनच मुलींना स्त्री सामर्थ्याचे धडे दिले पाहिजे.
“धडपड” सिनेमातून ग्रामीण कुटुंबातील नातेसंबंध आणि संघर्ष रुपेरी पडद्यावर उलगडणार
ग्रामीण जीवन, शेतकरी कुटुंबाची संघर्षमय वाटचाल, स्वप्ने आणि त्यासाठीची त्यांची "धडपड" यांचे प्रभावी चित्रण या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.