मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूरमध्ये लोकांनी थेट मुघलांच्या खजिन्याची शोधाशोध सुरू केली. पाहता पाहता या लोकांनी येथे तब्बल शंभर खड्डे खोदून टाकले.
Sameer Chaughule and Sai Tamhankar In Gulkand Movie : नुकताच ‘गुलकंद’ चित्रपटाचा (Gulkand Movie) टीझर प्रदर्शित झाला. व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सई (Sai Tamhankar) आणि समीर (Sameer Chaughule) यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले. ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं, हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार […]
RD film teaser launched releasing on March 21st : ‘आरडी’ चित्रपटाचा (RD film) दमदार टीजर लॉन्च झालाय. हा चित्रपट 21 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. आयुष्यात एखादी चूक घडते. पण ती चूक किती मोठी त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. अशाच एका तरूणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी ‘आरडी’ या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार […]
Rajdutt unveils Poster of April May 99 Movie : दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे 99’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आलंय. हा चित्रपट 16 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मराठी (Marathi Movie) तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेत बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर […]
AJ Proposes To Lila In Kashmir : काश्मीरमध्ये फुलणार एजे लीलाच प्रेमाचं नातं फुलणार आहे. कारण नवरी मिळे हिटलरला (Navri Mile Hitlerla) या मालिकेतील एजेंनी पत्नी लिलाच्या सर्व इच्छा पुर्ण करायच्या ठरवल्या आहेत. एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या (Marathi film) आहेत. तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याचं त्यांनी ठरवलंय. तर दुसरीकडे […]
अनिल मदनसुरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं 'रांझा तेरा हीरिये' (Ranjha Tera Heeriye) हे रोमँटिक गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे.
Jaadu Teri Nazar Dayan Ka Mausam On Star Plus : ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील बहुप्रतिक्षित ‘जादू तेरी नज़र-डायन का मौसम’ ही सुपरनॅचरल मालिका आहे. ती आता ‘जादू तेरी नजर- डायन स्लेअर या त्यांच्या गेम शोसह दाखल होत आहे. या मालिकेसह वैविध्यपूर्ण विषयांची मेजवानी प्रेक्षकांकरता पेश करत स्टार प्लस वाहिनीने चित्तवेधक आशय सादर करण्यात मुसंडी […]
Devmanus Movie Teaser launch : लव फिल्म्स निर्मित ‘देवमाणूस’ सिनेमाचा (Devmanus Movie) टिझर नुकताच रिलीझ झालाय. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके हे सुद्धा (Marathi Movie) आहेत. या नव्या आणि लव फिल्म्सच्या पहिल्याच मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, […]
Sanjay Dutt Fan Nisha Patil Left 72 Crore Propery For Him : बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता संजय दत्तचे चाहते खूप आहेत. त्याच्या एका कट्टर चाहत्याने सिद्ध केलंय की, एखाद्या अभिनेत्याबद्दल किती खोलवर वेड असू शकते. अलीकडेच, संजय दत्तच्या (Sanjay Dutt) एका चाहत्याने त्याची संपूर्ण मालमत्ता, जी सुमारे ७२ कोटी रुपये किमतीची असल्याचं सांगितलं जातंय. ती […]
Britain’s Railway And Yash Raj Films Join Hands : ब्रिटनची रेल्वे (Britain’s Railway) आणि यशराज फिल्म्स (Yash Raj Films) प्रेमाच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलेत. 2025 मध्ये आधुनिक रेल्वेची 200 वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनची रेल्वे भारतातील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती कंपनी, यश राज फिल्म्ससोबत हातमिळवणी करत (Entertainment News) आहे. प्रेमाच्या शक्तीचा […]