- Home »
- Entertainment
Entertainment
62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ९ सप्टेंबरला, विशेष योगदान पुरस्कारांचे होणार वितरण
62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 9 सप्टेंबरला 6 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’चा भन्नाट स्वॅग; ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत
आगामी ‘दशमी’ चित्रपटातील ‘दुनियेवर राज करेल दिलवाला, बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ हे हटके गाणं सध्या चर्चेत आलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताना सैफ अली खान झाला होता नर्व्हस; बिग बींनी केली होती ‘ही’ खास मागणी
अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना आपण सुरुवातीला खूप नर्व्हस होतो, अशी कबुली सैफने दिली आहे.
गणेशोत्सवानिमित्त राधिका भिडेचं नवं गाणं ‘विश्वाचा गणराज तू’ प्रदर्शित; बाप्पाच्या भक्तीचा संगीतमय नजराणा
गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिगीत रिलीज केलं असून बाप्पाच्या भक्तीचा अनुभव संगीताच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या गाण्यात करण्यात आला आहे.
‘तू जे घातलंय तेच सिनेमात घाल’; सैफ अली खानचा रिअल लाइफ लूक पाहून प्रियदर्शन झाले इम्प्रेस
सैफच्या या ऑनस्क्रीन लूकची कल्पना त्याच्या खऱ्या आयुष्यातील कपड्यांवरूनच घेण्यात आल्याचा मजेशीर किस्सा आता समोर आला आहे.
पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता” मराठी झी 5 वर लवकरच होणार प्रदर्शित !
नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत आणि आजच्या समाजातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या प्रभावी मराठी ओरिजिनल्समध्ये 'अडकित्ता'ची भर पडणार आहे.
राजा कृष्ण मेनन महिला कलाकारांना सोबत घेऊन करणार मानसशास्त्रीय भयपट ड्रामा !
जोखमीच्या नाट्यचित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
‘आवारापन 2’ची 15 दिवसांत जगभरात 220.49 कोटींची कमाई, 2026 मधील टॉप-5 हिंदी चित्रपटांच्या दिशेने वाटचाल
चित्रपटाने भारतात 151.09 कोटी रुपयांचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन (NBOC) केले असून, देशांतर्गत ग्रॉस कलेक्शन 184.25 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
‘इंडियाज गॉट लेटंट’मुळे समय रैना पुन्हा वादात; काश्मिरी पंडितांवरील कथित विनोदावर राम कदम आक्रमक
समय रैना आणि स्टॅन्ड-अप कॉमेडियन शेरॉन वर्मा यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘देवघर ऑन रेंट’मध्ये ‘केजीएफ’फेम गरुडा रामची एन्ट्री… 25 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मराठी चित्रपटांच्या प्रवाहात सामील होण्यासाठी भारतातील इतर प्रादेशिक सिनेसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञही उत्सुक असल्याचे नेहमी पाहायला मिळते.