- Home »
- Entertainment
Entertainment
सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, 12 जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात
विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आणि या काळात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या नव्या लूक सोबतीने नव्या प्रोजेक्टची चर्चा …..
आताच्या तरुणाईला सुमधुर आवाजाने भुरळ घालणारा अभिजीत कायम त्याचा नवनवीन आणि वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो.
म्हणून नव्या दिग्दर्शका सोबत काम करायला आवडतं – सई ताम्हणकर !
सई लवकरच "तुंबाडची मंजुळा" या चित्रपटात नव्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केल आहे.
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका ऑफएअर; प्रेक्षकांचा संताप, अमोल कोल्हे यांची पोस्ट चर्चेत
महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या समाप्तीची माहिती दिली.
‘ये जवानी है दीवानी’ला 13 वर्षे: नैना तलवारच्या रूपातील दीपिका पदुकोणच्या 10 अविस्मरणीय स्टाइल मोमेंट्सवर एक नजर
साध्या मुलीच्या लुकपासून ते ग्लॅमरस साडीपर्यंत, दीपिकाने प्रत्येक आउटफिट इतक्या सहजतेने साकारले की आजही चाहते तिच्या या लुक्सचे चाहते आहेत.
ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे गावागावांत पाहाता येणार नवीन चित्रपट
Kissa Shuru Talkies हा नवा उपक्रम तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.
‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा साधू अवतार चर्चेत!
तुंबाडची मंजुळा या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
रील्सवर धुमाकूळ घालणारी ‘ऑरेंज ज्यूस गँग’ आता भुतांच्या गोंधळात मोठ्या पडद्यावर !
‘भूतम भयम्’ हा भन्नाट हॉरर-कॉमेडी चित्रपट 24 जुलै रोजी भेटीला येणार असून, चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
होम्बळे फिल्म्सचं मराठी प्रेक्षकांना खास सरप्राईज; पहिली मराठी हिप-हॉप म्युझिकल फिल्म जाहीर!
‘होम्बळे फिल्म्स’ आता एका नव्या धमाक्यासाठी सज्ज झाले असून त्यांनी आपल्या पहिल्या हिप-हॉप म्युझिकल स्टोरी ‘येतो का नाय’ची घोषणा केली आहे.
FIPRESCI-India च्या टॉप-10 भारतीय चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ आणि ‘साबर बोंड’; मराठी सिनेमाचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा डंका
FIPRESCI-India ने जाहीर केलेल्या 2025 मधील सर्वोत्तम भारतीय चित्रपटांच्या टॉप-10 यादीत दोन मराठी चित्रपटांनी दमदार स्थान मिळवलं आहे.