- Home »
- Entertainment
Entertainment
मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना नाफा जीवन गौरव प्रदान!
कॅमेऱ्यांच्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले.
टीव्हीफ ची धमाकेदार एंट्री आता मराठीत; पहिला चित्रपट ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची’ची केली घोषणा!
दमदार विषय आणि जबरदस्त कलाकारांना घेऊन बायंगी :पाळायची नाही टाळायची! हा धमाकेदार चित्रपट लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत.
बिग बॉस मराठीनंतर आलेल पहिल काम आणि फर्स्ट इव्हर अल्बम साँग म्हणून खास आहे – तन्वी कोलते !
सारेगम मराठीच्या “ चाकरी” या गाण्यात तन्वी एका नव्या रुपात दिसत असून हे गाण तिच्यासाठी खूप खास देखील असल्याचं कळतंय.
मीनम्माचे 5 आयकॉनिक डायलॉग्स; ज्यांनी दीपिका पदुकोणला बनवले ‘चेन्नई एक्सप्रेस’चा आत्मा
13 वर्षे पूर्ण झाली असली तरी दीपिका पदुकोणची मीनम्मा आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लाडक्या पात्रांपैकी एक मानली जाते.
अनिल कपूर होस्ट करत असलेल्या ‘इंडिया के टॉप 1% चा प्रीमियर होणार 5 सप्टेंबरला
प्रेक्षकांची मने जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेला फॉरमॅट ‘द 1% क्लब’ आता भारतात ‘इंडिया के टॉप 1%’ या नावाने पदार्पण करत आहे.
नेचरल स्टार नानीचा रौद्र अवतार! ‘द पॅराडाइज’चा दमदार टीझर प्रदर्शित; 24 सप्टेंबरला चित्रपटगृहांत होणार धडाका
सध्या 'द पॅराडाइज' हा पॅन-इंडियन सिनेमातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमित मल्होत्रा यांच्या ‘प्राइम फोकस स्टुडिओज फेज 1’चे भव्य उद्घाटन
महत्त्वाचा टप्पा गाठत निर्माता नमित मल्होत्रा यांनी अधिकृतपणे प्राइम वन, अर्थात प्राइम फोकस स्टुडिओजच्या पहिल्या टप्प्याची, सुरुवात केली.
चेक बाऊन्सनंतर राजपाल यादव यांना आणखी धक्का; 16 कोटींच्या थकबाकीसाठी दोन मालमत्तांचा लिलाव
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही कारवाई सुरू केली असून, संबंधित मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
विशेष फिल्म्सच्या ‘आवारापन 2’चा ट्रेलर प्रदर्शित, सूड आणि मुक्तीच्या थरारक प्रवासाचे आश्वासन
शिवम पंडित परतला आहे! तब्बल एकोणीस वर्षांनंतर, ज्याने पहिल्यांदा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आणि जगाशी दोन हात केले होते.
इंडी चित्रपटांपासून भव्य युद्धनाट्यांपर्यंत – दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांचा कौतुकास्पद सिनेमॅटिक प्रवास !
चित्रपटनिर्माते, लेखक आणि दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांच्यासाठी सिनेमा हा वास्तववादी, सखोल संशोधनावर आधारित कथांचा आधार आहे.