- Home »
- Entertainment
Entertainment
स्पायडर-मॅन आणि अल्लू अर्जुनचा अनोखा संगम; ‘ब्रँड न्यू डे’च्या हैदराबाद प्रीमियरने सोशल मीडियावर धुमाकूळ
या विशेष प्रीमियरला अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह उपस्थित राहिल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमीत ‘बंध विमोचन राम’ गाण्याचे भावपूर्ण अनावरण
समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर भक्तिमय वातावरणात या गीताचे अनावरण करण्यात आले.
आवारापन 2’च्या प्रदर्शनासाठी अवघे 16 दिवस बाकी; निर्मात्यांनी उलगडला शिवम पंडितचा नवा लूक, ‘तेरा मेरा रिश्ता’ची भावनिक झलक प्रदर्शित
चाहत्यांसाठी खास सरप्राइज देत अभिनेता इमरान हाश्मीच्या शिवम पंडित या व्यक्तिरेखेचा नवा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे.
स्त्री विषयक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या ‘बंधिनी’ चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी
सत्या फिल्म्स कंपनी निर्मित, सतीश वाघेला लिखित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित 'बंधिनी' हा चित्रपट एका स्त्रीच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतो.
रंगभूमीवर रंगणार ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’चा भावस्पर्शी प्रवास! विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणार!
हे नाटक केवळ वारीपुरते मर्यादित न राहाता, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा प्रवास मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कृती सेननने व्यक्त केली ‘या’ पॅन इंडिया सुपरस्टारसोबत काम करण्याची इच्छा, जाणून घ्या कोण आहे तो
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनबद्दल बोलताना कृती सेनन म्हणाली, "मला नक्कीच अल्लू अर्जुनसोबत काम करायला आवडेल.
अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! ‘सायको रंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ..!!!
ताजी मांडणी, दमदार अँक्शन, शहरातील आकर्षक झगमगाटासोबत गावातल्या मातीमधील संघर्ष दाखवणारा हा टीझर प्रेक्षकांना प्रभावित करतो.
रिअल ते रील… ‘द्विधा’ मध्ये झळकणार मानसी कुलकर्णी आणि तिची लेक !
चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी साकारलेल्या 'श्रावणी' या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे.
‘मी पहिल्यांदा स्पायडर-मॅन पाहिला तेव्हा…’; ‘ब्रँड न्यू डे’च्या प्रदर्शनापूर्वी ऋषभ शेट्टीने व्यक्त केले सुपरहिरोवरील प्रेम
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मार्व्हलच्या या लोकप्रिय सुपरहिरोला समर्पित एका विशेष व्हिडीओमध्ये ऋषभ शेट्टी झळकले आहेत.
‘सैयां ओ सैयां’ने जिंकली लाखो मने; ज्योतिर्मयी नायक बनली ‘इंडियन आयडॉल 16’ची विजेती
ओडिसाची प्रतिभावान गायिका ज्योतिर्मयी नायक हिने आपल्या दमदार गायनाच्या जोरावर इंडियन आयडॉल 16ची ट्रॉफी जिंकत संगीतविश्वात मोठी झेप घेतली आहे.