बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्यांची मुलं देखील त्यांचं अनुसरण करून चित्रपटात नशीब आजमावतात. काही हिट होतात तर काही फ्लॉप ठरतात.
साती साती पन्नास ह्या महिलांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य करणाऱ्या नाटकाचे प्रयोग २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान होणार आहेत.
मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले.
Mumbai News : मराठी चित्रपट विश्वात आणखी एका दमदार चित्रपटाची एन्ट्री होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने झी स्टुडिओजचा “आता थांबायचं नाय” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवराज वायचळने केलं आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, […]
किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाला भारतात प्रेक्षक आणि समीक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले होते.
'साबर बोंडा (कॅक्टस पिअर्स)'ची (Sabar Bonda) दक्षिण आशियामधील प्रतिष्ठित सनडान्स फिल्म फेस्टिवलसाठी निवडण्यात झाली.
Varun Dhawan Baby John Trailer: गेल्या वर्षी अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता अॅटलीचा नवा चित्रपट ‘बेबी जॉन’ (Baby John) चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan ) रुपेरी पडद्यावर जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. देश बंडखोरांच्या ताब्यात, आता सीरियाचं काय होणार? गेल्या महिन्यात, निर्मात्यांनी बेबी […]
सुनील पाल यांच्या पत्नीने सांगितलं की सुनील आता बरे आहेत. दिल्लीहून मुंबईला परतत आहेत. त्यांचं पोलिसांशी बोलणं झालं आहे.
सध्या स्वप्नील त्याचा नव्या चित्रपटाची तयार करत असून आगामी काळात अनेक विविध भूमिका साकारणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सामंथाच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.