अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.
एक व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला आणि मोलकरणीशी वाद घालू लागला. वाद वाढल्यानंतर सैफने मध्यस्थी केली.
Saif Ali Khan : हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील आघाडीचा अभिनेता सैफ अळली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून त्याला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास सैफ अली खानच्या घरी चोर घुसला होता. या दरम्यान चोराने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. या घटनेने […]
'प्रेमाची गोष्ट २' येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. मात्र यातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त 'गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मोशन पोस्टर पाहून प्रेक्षकवर्गात उत्सुकता आहे.
सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Dhanashree Verma : टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल सध्या (Yuzvendra Chahal) सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कारण त्याची पत्नी धनश्री वर्मासोबत तो (Dhanashree Verma) घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाहीत, तेव्हापासून या बातम्यांना हवा मिळत आहे. यानंतर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आणि लग्नाचे काही […]
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
TMKOC : मागील बारा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील अनेक पात्र अजूनही आहेत तर काहींनी मात्र विविध कारणांमुळे मालिका सोडली. यातीलच एक अतिशय गाजलेलं पात्र दयाबेन. या पात्राची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वाकानी अनेक (Disha Vakani) दिवसांपासून या […]