Fakiriyat Movie Release On 19 September 2025 : साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत (Bollywood News) आहेत, असे श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा […]
Nishanchi Drama First Poster Unveiled : अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया यांनी त्यांच्या आगामी थियेट्रिकल फिल्म ‘निशांची’ चं (Nishanchi) बहुचर्चित आणि प्रभावी फर्स्ट लुक पोस्टर आज प्रदर्शित (Entertainment News) केलं आहे. जार पिक्चर्सच्या अजय राय आणि रंजन सिंग यांच्या बॅनरखाली, फ्लिप फिल्म्सच्या सहनिर्मितीत तयार झालेली ही फिल्म एक सशक्त आणि थरारक क्राईम ड्रामा (Crime Drama) आहे, […]
22nd Third Eye Asian Film Festival : कलाकारांसाठी महत्वाची बातमी आहे. एशियन फिल्म फाऊंडेशन (Asian Film Foundation) या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा 22 वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव ( 22nd Third Eye Asian Film Festival) दिनांक 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे होणार आहे. या महोत्सावाच्या प्रवेशिका सुरू […]
US And Canada NAFA Film Festival 2025 : संपूर्ण अमेरिका (America) आणि कॅनडामधील मराठी रसिकांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ‘नाफा फिल्म फेस्टीव्हल 2025 कमालीचा यशस्वी (NAFA Film Festival) झाला. अडीच हजारांहून अधिक प्रेक्षक ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये या महोत्सवाचा (Entertainment News) आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. तीन दिवसांच्या या महोत्सवामुळे मनोरंजनाची दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे आयोजक, […]
Anupama Welcome Tulsi : वर्षानुवर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आणि भारतीय टेलिव्हिजनला नवी ओळख देणारा शो – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Saas Bhi Kabhi Bahu Thi) आता पुन्हा एकदा परततोय! आजपासून दररोज रात्री 10.30 वाजता, फक्त स्टार प्लसवर. हा शो (Anupama) केवळ एक मालिका नव्हती, तर ती होती कुटुंबांची नाळ जोडणारी एक भावना.‘तुलसी’च्या […]
Saiyaara Movie Collection : यशराज फिल्म्स (YRF) आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला (Entertainment News) आहे. अवघ्या 9 दिवसांत 220.75 कोटींची कमाई करत ‘सैयारा’ने एक ऐतिहासिक (Mohit Suri) यश मिळवले आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अहान पांडे आणि अनित पद्ढा हे नवोदित कलाकार […]
Phulwa Khamkar Special Post for Rahi Barve : ‘तुंबाड’ या कलात्मक चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Barve) यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘श्वासपाने’ ला नुकताच “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा” प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर (Tumbbad Movie) झाला आहे. 126 वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थेने राहीच्या लेखनाचा सन्मान केल्याने साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या आनंदाच्या […]
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ हा शो भारतीय (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) प्रेक्षकांसाठी केवळ एक मालिका नव्हती, तर एक भावनिक प्रवास होता. नात्यांचे विविध पैलू, भारतीय संस्कृतीतील कुटुंबव्यवस्थेचा आदर्श, आणि सासू-सुनेच्या नात्यातील गोड-तोड संबंध या सर्व गोष्टींनी (Smriti Irani) ही मालिका घराघरात पोहोचली. आता या […]
Natvarya Keshavrao Date Award To Dilip Jadhav : रंगभूमीवर महत्त्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाशझोत टाकला जावा, या उद्देशाने दरवर्षी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या (Mumbai Marathi Book Museum) कलामंडळ शाखेतर्फे नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ (Natvarya Keshavrao Date Award) प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार अष्टविनायक या नाट्यनिर्मिती संस्थेचे […]
Tanushree Dutta Crying Video : ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून चाहत्यांच्या (Bollywood News) मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या तनुश्री दत्ताला कोण ओळखत नाही. सध्या तनुश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे चर्चेत आहे.बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) दावा केला आहे की, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून तिच्याच घरात तिचा छळ केला जात आहे. तिला मंगळवारी पोलिसांना […]