Gandhi Series World Premiere In TIFF 2025 : भारतीय कथांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अप्लॉज़ एंटरटेनमेंटची बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय मालिका ‘गांधी’ (Gandhi) यावर्षीच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) 2025 मध्ये वर्ल्ड प्रीमियर करणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात आणि अभिनेते प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिकेत साकारलेली ही मालिका TIFF च्या ‘प्राइमटाइम प्रोग्रॅम’मध्ये निवडली […]
Rukmini Vasant In Role Of Kanakavati : होम्बले फिल्म्सची वर्षातील सर्वात मोठी फिल्म ‘कंतारा : चॅप्टर 1’ (Kantara Chapter 1 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुक्मिणी वसंत (Rukmini Vasant) ही ‘कणकवती’ची भूमिका साकारणार असून, तिचा पहिला लुक नुकताच प्रदर्शित करण्यात (Entertainment News) आला आहे. वरमहालक्ष्मी या शुभ दिवशी होम्बले फिल्म्सने प्रेक्षकांना […]
निर्माते ओम राऊत (Om Raut) यांची निर्मिती असलेला 'इन्स्पेक्टर झेंडे' (Inspector Zende) हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार
Janaab Ae Aali Song War 2 Song : यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) अखेर त्यांच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित सिनेमासाठी ‘वॉर 2’ मधील भव्य डान्स ट्रॅक ‘जनाब ए आली’ ची पहिली झलक प्रदर्शित केली आहे. हा ट्रॅक म्हणजे हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांच्यातील एक अभूतपूर्व डान्स राइव्हलरी – जिथे शैली, ऊर्जा आणि अभिनयाचा मिलाफ होणार […]
खालिद का शिवाजी या चित्रपटाबाबत राज्य सरकारने थेट केंद्राला पत्र पाठवलं. या पत्रात राज्य सरकारकडून पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आली.
Guru Randhawa Launched Latest Song Azul : पंजाबी पॉपचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे गुरु रंधावा (Guru Randhawa) ‘सिर्रा’ गाण्यानंतर पुन्हा एकदा नवीन चेहरा घेऊन चाहत्यांसमोर हजर झाले आहेत. त्यांचा नवीन डान्स नंबर ‘अजूल’ नुकताच रिलीज झालाय. यामध्ये त्यांनी अंशिका पांडे (Anshika Pandey) हिला मोठ्या स्क्रीनवर झळकण्याची संधी मिळाली आहे. ‘अजूल’ हे गाणं (Song Azul) जुन्या […]
Film Aisha Completes 15 Years Today : बॉलीवूडमधील (Bollywood) आयकॉनिक स्टाईल फिल्म आयशाला (Film Aisha) आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. 6 ऑगस्ट 2010 रोजी प्रदर्शित झालेली ही फिल्म हळूहळू कल्ट क्लासिक ठरली. विशेषतः फॅशनप्रेमी आणि तरुण प्रेक्षकांमध्ये. रिया कपूरच्या निर्मिती क्षेत्रातल्या पदार्पणाची ही फिल्म होती, ज्यात सोनम कपूर (Sonam Kapoor), अमृता पुरी आणि इरा […]
Grand Musical Event 48th anniversary of film Jait Re Jait : मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिजात कलाकृती म्हणून ओळखला जाणारा ‘जैत रे जैत’ (Jait Re Jait) या चित्रपटाच्या 48 व्या वर्धापनदिनानिमित्त एक खास सांगीतिक महोत्सव पुण्यात (Grand Musical Event) साजरा करण्यात आला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित (Entertainment News) या समारंभात, मेहक प्रस्तुत या […]
Aditya Chopra Kajra Re Music Strategy for War 2 : आदित्य चोप्रा (Aditya Chopra) गेली 30 वर्षे भारतातील सर्वात मोठ्या सिनेमांना वेगळ्या दृष्टिकोनातून सादर करत आहेत. वॉर 2 साठी (War 2) ते पुन्हा कजरा रे आणि धूम 3 मधील कमली गाण्याची प्रसिद्ध संगीत रणनीती घेऊन आले आहेत. यशराज फिल्म्स केवळ वॉर 2 मधील ऋतिक रोशन […]