Puppet Maker Satyajit Ramdas Padhye : पपेट्सने कोल्डप्लेसोबत (Puppets Rocked with Coldplay) रंगमंच गाजवल्याचं समोर आलंय. एक स्वप्न सत्यात उतरलं. जेव्हा शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमने—कौस्तुभ, सुषांत, आणि कैलाश —प्रसिद्ध कोल्डप्ले बँडसोबत (Satyajit Padhye Social Media Post) भारत दौऱ्यात मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स केला. Union Budget 2025 : अर्थसंकल्पानंतर काय […]
अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करून शुभेच्छा दिल्या.
96th birth anniversary of actor Late Ramesh Dev : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील (Entertainment News) अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या 96 व्या जयंती दिनानिमित्ताने (Marathi Movie) अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ (Ramesh Dev) असं नामकरण करण्यात आलंय. मराठी चित्रपटसृष्टीतील […]
Actor Prasad Oak Letter To CM Devendra Fadnavis : प्रसिद्ध कलाकार प्रसाद ओक यांचा (Prasad Oak) 31 जानेवारी 2025 रोजी मुक्काम पोस्ट देवाचं घर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपल्या जवळच्या सिनेमागृहात हा चित्रपट चाहत्यांना पाहता येणार आहे. पण त्याअगोदर एका पत्राची चर्चा (Marathi Movies) रंगलीय. प्रसाद ओक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच (CM Devendra […]
सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका महिलेला अटक केली आहे.
Pocket Mein Aasman and Yeh Rishta Kya Kahlata Hai Episode : स्टार प्लस (Star Plus) भावनिकदृष्ट्या प्रभावीपणासाठी ओळखला जातो. नवीन शो पॉकेट में आसमानही (Pocket Mein Aasman) यापेक्षा वेगळा नाही. या मालिकेत अभिका मालाकर राणीच्या भूमिकेत रुद्राणीची भूमिका साकारत आहे. प्रेम, करिअर आणि मातृत्व यांच्यात अडकलेली राणी, लवकरच आई होणार (Entertainment News) आहे, तिला एक […]
Director Siddharth Anand’s Pathaan and Fighter Movie : सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) भारतीय चित्रपटसृष्टीत एक दूरदर्शी चित्रपट निर्माता म्हणून आपलं स्थान मजबूत केलंय. त्याने सातत्याने देशभरातील प्रेक्षकांना मोहित करणारे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. प्रजासत्ताक दिनी टॉप 2 सर्वात मोठ्या ओपनर्स, पठाण (55 कोटी) आणि फायटर (24.60 कोटी) (Pathaan and Fighter Movie) यांच्यासह, सिद्धार्थने देशभक्तीने ओतप्रोत […]
मन्नत बंगला वांद्रे पश्चिम परिसरात आहे. राज्य सरकारने मूळ मालकाला पट्ट्यावर दिलेल्या जमिनीवर या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
Silver Screen Cinematic Horse In Kala Ghoda Festival : मुंबई (Mumbai) नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काळा घोडा महोत्सवात ( Kala Ghoda Festival) यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा (Cinematic Horse) साकारण्यात येणार आहे. सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा साकारण्यात येणार आहे. महाकुंभात ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, बनली किन्नर […]
Ram Gopal Verma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) हे कायमच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच अडचणीत आलेत. आताही ते एका मोठ्या अडचणीत सापडले. चेक बाऊन्सप्रकरणी (Check bounce) मुंबईतील एका न्यायालयाने राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ‘सिंडिकेट’ या नवीन चित्रपटाच्या घोषणेच्या एक दिवस आधीच न्यायालयाचा हा […]