TMKOC : मागील बारा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील अनेक पात्र अजूनही आहेत तर काहींनी मात्र विविध कारणांमुळे मालिका सोडली. यातीलच एक अतिशय गाजलेलं पात्र दयाबेन. या पात्राची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वाकानी अनेक (Disha Vakani) दिवसांपासून या […]
Jheel Mehta : मागील बारा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील अनेक पात्र अजूनही आहेत तर काहींनी मात्र विविध कारणांमुळे मालिका सोडली. यातीलच एक झील मेहता. या मालिकेत अभिनेत्री झीलने आत्माराम भिडेच्या मुलीची (सोनू) भूमिका साकारली होती. आता याच […]
मिशन अयोध्या हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा आज थाटामाटात संपन्न झाला
प्रसिद्ध मल्याळम टीव्ही अभिनेते दिलीप शंकर (Dileep Sankar) यांचे निधन झाले. आज (२९ डिसेंबरला) सकाळी तिरुअनंतपुरममधील हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह सापडला.
चित्रपटाचे ट्रेलर लाँच असो किंवा कामाचा भाग म्हणून केलेलं फोटोशूट असो शुभंकरने या वर्षात फॅशनमध्ये देखील तितकेच प्रयोग केले.
Anand Movie in Marathi : सन १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ या हिंदी चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर झाला. यातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही खूप गाजली. त्यामुळेच आजही हा चित्रपट टीव्हीवर लागल्यास प्रेक्षक आवडीने पाहतात. रसिकांचा लाडका ‘आनंद’ आता मराठमोळे रूप […]
आमच्याकडे मान अपमान होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
Swapnil Joshi new Project : वर्ष सरतंय नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. पण २०२४ या वर्षातील घडामोडींचा आढावा घेताना मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीसाठी (Swapnil Joshi) हे वर्ष लकी ठरलं आहे. या वर्षात स्वप्निलच्या कामांचा आलेख वाढत जाणारा ठरला आहे. २०२४ या वर्षाची सुरुवात स्वप्निले निर्मिती विश्वात नशीब आजमावून केली. हाऊसफुल्ल या चित्रपटाची निर्मिती […]
Avneet Kaur : अवनीत कौर (Avneet Kaur) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.
'वनवास' हिंदी चित्रपटाला पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला.