- Home »
- Entertainment
Entertainment
आमिर खान प्रॉडक्शन्स आणि ‘लगान’ला 25 वर्षे पूर्ण: 13 जूनला आमिर खानकडून ग्रँड पार्टी, संपूर्ण कलाकार, तांत्रिक टीम राहणार उपस्थित
लगान चित्रपटाला 25 वर्षे झाल्याने आमिर खानने 13 जून रोजी कलाकार आणि तांत्रिक टीमसाठी एका भव्य सेलिब्रेशनचे आयोजन केले आहे.
‘स्वप्न प्रशासनाची अन् ध्यास निसर्ग रक्षणाचा; ‘आउट ऑफ सिलॅबस’ च्या टीझरने वाढवली उत्सुकता
पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.
मराठी साहित्यविश्वातील अजरामर कलाकृती, ‘गारंबीचा बापू’ चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित
साहित्यविश्वात अत्यंत गाजलेले आणि प्रेक्षकांचे लाडके नाटक 'गारंबीचा बापू' आता एका चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
“हिल पोरी हिला” गाण्याची भारताला भुरळ भारताच्या यूट्यूब मध्ये 24 व्या क्रमांकावर गाणं होतंय ट्रेंड !
दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते.
विक्रम गोखले अभिनित शेवटची कलाकृती “बेवारस – सत्य एका वळणावरचं” चित्रपटाचा टीजर लाँच
चित्रपटाची निर्मिती सौ.रिया कुमार, नितीन विचारे व शिव आर्यन यांची आहे, कथा विजय राणे आणि दिग्दर्शन विजय राणे व सौ. रिया कुमार यांचे आहे.
सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, 12 जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात
विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आणि या काळात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या नव्या लूक सोबतीने नव्या प्रोजेक्टची चर्चा …..
आताच्या तरुणाईला सुमधुर आवाजाने भुरळ घालणारा अभिजीत कायम त्याचा नवनवीन आणि वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो.
म्हणून नव्या दिग्दर्शका सोबत काम करायला आवडतं – सई ताम्हणकर !
सई लवकरच "तुंबाडची मंजुळा" या चित्रपटात नव्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केल आहे.
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका ऑफएअर; प्रेक्षकांचा संताप, अमोल कोल्हे यांची पोस्ट चर्चेत
महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या समाप्तीची माहिती दिली.
‘ये जवानी है दीवानी’ला 13 वर्षे: नैना तलवारच्या रूपातील दीपिका पदुकोणच्या 10 अविस्मरणीय स्टाइल मोमेंट्सवर एक नजर
साध्या मुलीच्या लुकपासून ते ग्लॅमरस साडीपर्यंत, दीपिकाने प्रत्येक आउटफिट इतक्या सहजतेने साकारले की आजही चाहते तिच्या या लुक्सचे चाहते आहेत.