- Home »
- Entertainment
Entertainment
ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे गावागावांत पाहाता येणार नवीन चित्रपट
Kissa Shuru Talkies हा नवा उपक्रम तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.
‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा साधू अवतार चर्चेत!
तुंबाडची मंजुळा या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
रील्सवर धुमाकूळ घालणारी ‘ऑरेंज ज्यूस गँग’ आता भुतांच्या गोंधळात मोठ्या पडद्यावर !
‘भूतम भयम्’ हा भन्नाट हॉरर-कॉमेडी चित्रपट 24 जुलै रोजी भेटीला येणार असून, चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
होम्बळे फिल्म्सचं मराठी प्रेक्षकांना खास सरप्राईज; पहिली मराठी हिप-हॉप म्युझिकल फिल्म जाहीर!
‘होम्बळे फिल्म्स’ आता एका नव्या धमाक्यासाठी सज्ज झाले असून त्यांनी आपल्या पहिल्या हिप-हॉप म्युझिकल स्टोरी ‘येतो का नाय’ची घोषणा केली आहे.
FIPRESCI-India च्या टॉप-10 भारतीय चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ आणि ‘साबर बोंड’; मराठी सिनेमाचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा डंका
FIPRESCI-India ने जाहीर केलेल्या 2025 मधील सर्वोत्तम भारतीय चित्रपटांच्या टॉप-10 यादीत दोन मराठी चित्रपटांनी दमदार स्थान मिळवलं आहे.
जीव चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, कलाकार आणि प्रेक्षकांच्या मनमोकळ्या गप्पाही रंगल्या
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली! तांत्रिक बिघाडामुळे मोठा निर्णय
29 मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सिनेमा तांत्रिक बिघाडामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय.
अल्फासारख्या चित्रपटात आलिया भट्टसोबत ॲक्शन करताना बॉबी देओलला आला भन्नाट अनुभव
दोन मुली मुख्य भूमिकेत असलेला आणि दमदार ॲक्शन करणारा असा चित्रपट भारतात बनतोय, ही खूपच भन्नाट गोष्ट असल्याचं बॉबीने म्हटलं आहे.
सातत्यपूर्ण काम करून हिंदी सोबत मराठी इंडस्ट्रीत चर्चेत असणारी क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर !
कामाचं सातत्य जपत वैविध्यपूर्ण भूमिका आणि वेगळ्या कथावर काम करून सईने दोन्ही सिनेविश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
750 कलाकार आणि 2700 व्हीएफएक्स शॉट्स! निखिल सिद्धार्थ स्टारर ‘स्वयंभू’मध्ये दिसणार दृश्यांचा महाविस्फोट
सत्य घटनांपासून प्रेरित आणि सेंगोलभोवती फिरणारा हा चित्रपट भारताच्या शौर्यशाली आणि गौरवशाली वारशाला पुन्हा जिवंत करत आहे.