Father's Day 2024: आज जगभरात 'फादर्स डे' साजरा केला जातोय. प्रत्येकजण आपल्या वडीलांसोबतचा फोटो शेअर करत 'फादर्स डे'च्या शुभेच्छा देतोय.
Ekta Kapoor आणि महावीर जैन एका परफेक्ट कौटुंबिक मनोरंजनासाठी एकत्र येत आहेत. दोन पिढीतील अंतर भरून काढण्यासाठी नवा प्रोजेक्ट तयार होत आहे.
अंकिता लोखंडे केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर स्टाईल आयकॉन देखील आहे. ती प्रत्येक लूक हा छान कॅरी करते यात शंका नाही.
Bhushan Kadu : प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या अभिनेत्यावर एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू केली. शो का सोडला याचे कारण सांगितले.
Ayushmann Khurrana Visit Gurudwara : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो.
Pravin Tarde Post: मराठी कलाविश्वात मानाचा समजला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. (Filmfare Award 2024) यंदा ‘वाळवी’, ‘उनाड’, ‘झिम्मा 2’, ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘बापल्योक’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मराठी कलाकारांचा जलवा रेड कार्पेटवर पाहायला मिळाला. यंदाच्या फिल्मफेअर […]
Anil Kapoor : अनिल कपूर (Anil Kapoor) हे बॉलिवूडमधील (Bollywood) एक एव्हरग्रीन अभिनेते आहेत. गेली अनेक वर्ष ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ सारखे हिट सिनेमा देणारे अनिक कपूर विमानाने प्रवास करतांना चाहत्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. याने ते भारावून गेले. भाजप कार्यकर्ते श्रीरंग […]
Siddharth-Saif: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) ‘पठाण’ चित्रपटातून शाहरूख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) तब्ब्ल 17 वर्षानंतर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान हे एकत्र दिसले […]
Mylek Sonali Khare Exclusive : आई मुलीच्या नात्यात जे प्रेम असतं, त्याच वर्णन कस करायचं झालं तर ते आभाळ माये इतकं आहे, असं म्हणावं लागत. (Mylek Movie) आणि त्या काळातली आभाळ माया एका वेगळ्या अर्थाने आणि त्यातली चिंगी असेल किंवा बंटी असेल यांचं एक वेगळं नातं आपण त्या वेळेला पाहिलेलं. (Marathi Movie ) आता ते […]
मुंबई : एकीकडे ठाकरेंना राम राम करून शिंदेंच्या शिवनेतेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांवरून (Ravindra Waikar) राजकीय घमासान सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) कोण वायकर असा प्रश्न उपस्थित करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडून वायकरांबद्दल सविस्तर माहिती ऐकून घेतली. यावेळी नानांनी मला सर्वच पक्षातून […]