पाकिस्तानला आपल्या भूमीवर सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांबाबतची माहिती नाही, अशी एक धारणा तयार करण्यात आली.
UNGA मध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला चांगलच सुनावलं आहे. तसंच त्यांनी थेट इशाराही दिला आहे.