पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Maharashtra Cabinet Meeting decisions : आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित आहेत. सामाजिक न्याय विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत अर्थसहाय्यात 1 हजार रुपयांची वाढ […]
Mudhoji Raje of Nagpur position regarding Maratha reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचे (Maratha reservation) आंदोलन सुरु आहे. आज शनिवार 30 ऑगस्टला जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha reservation) देण्याची मागणी केलीय. त्यासाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव […]