Pocket Mein Aasman : स्टार प्लसने पुन्हा एकदा आपली परंपरा कायम ठेवत नविन शो 'पॉकेट में आसमान' (Pocket Mein Aasman) सादर केला आहे.
: स्टार प्लस वाहिनी आता ‘पॉकेट में आसमान’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत अभिका मालाकार (Abhika Malakar) मुख्य भूमिकेत आहे.