Farmer News : इफकोने (IFFCO) एक प्रसिद्धी पत्रक जारी करत इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खते खरेदी न करण्याचा सल्ला दिलाय.
सोयाबीन (Soybean) खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी आहे. या मागणीची दखल न घेतल्यास संसदेबाहेर आंदोलन करू.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्यात आलायं. रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीयं.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे 124.4 कोटी रुपये मंजुर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलीयं.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल - केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह