Chitra Wagh : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी शेतमालाला किमान हमी भाव मिळावा या मागणीसाठी दिल्लीकडे मोर्चा वळवला. मात्र या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवर हजारो पोलीस तैनात करण्यात आले. शेतकऱ्यांना रोखण्यासाएठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत, यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारवर जोरदार टीका केली. सरकार शेतकऱ्यांवर (Farmer) गोळ्या झाडण्याच्या […]
Farmer Protest : शेतकरी आंदोलनासाठी आजचा दिवस महत्वाचा (Farmer Protest) ठरणार आहे. पंजाब आणि हरियाणाचे (Haryana) शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. पाच पिकांना एमएसपी देण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी धुडकावून लावला आहे. सरकारने 23 पिकांना एमएसपी (MSP) द्यावी अशी मागणी संघटनांनी केली आहे. या घडामोडींनंतर काल सायंकाळी शंभू बॉर्डर येथे शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या […]
Farmer Protest : देशात 26 महिन्यांनंतर शेतकरी आंदोलनाची आग पुन्हा पेटली आहे. सोमवारी (दि.12) केंद्र सरकारशी (Central Govt)झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा (chalo delhi)नारा दिला. तेव्हापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र रुप धारण करताना दिसत आहे. अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही […]
Supriya Sule News : आपलं सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही सरसकट कर्जमाफी असेल, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule News ) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादीच्या (Ncp) नेतृत्वाखाली तीन दिवसीय शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे बडे नेते सामिल झाल्याचं पाहायला मिळालं. या मोर्चादरम्यान सुप्रिया सुळेंनी संवाद साधला आहे. […]