- Home »
- Farmers Protest
Farmers Protest
कंगनाला कानशिलात लावणारी CISF महिला कॉन्स्टेबलने सांगितले सत्य; म्हणाली, ‘माझी आई आंदोलनाला…’
Kangana Ranaut slapped Case : अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगढ विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या CISF च्या महिला जवानाचे निलंबन करण्यात आले होते. अखेर महिला जवानाने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.
शेतकऱ्यांनी मोर्चा जंतरमंतरकडे वळवला, पोलिसांकडून दिल्लीच्या सर्व सीमा सील, पोलीस बंदोबस्तही तैनात
Farmers protest: हमीभावासाठी (Base Price) कायदा करावा, या मुख्य मागणीसाठी पंजाब-हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा न निघाल्याने शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. जंतरमंतरवर (Jantar Mantar) आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी (Delhi Police) दिल्लीकडे अन्य राज्यांमधून येणाऱ्या सर्व […]
दिल्लीतील आंदोलनाचा योगींना धसका ! राज्यात सहा महिन्यांसाठी संपावर बंदी
Farmers Protest: विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा (Punjab -Haryana) राज्यातील शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीत धडक मारली आहे. शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून अटकाव करण्यात येत आहे. तसेच पोलिस बळाचा वापर करण्यात येत आहे. आगामी काळात सरकारी कर्मचारी ही आंदोलन करू शकतात. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घातली […]
शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या सीमेवर, राजधानीत महिनाभर जमावबंदी; काय सुरु, काय बंद?
Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या (Farmers Protest)पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi)एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात तणाव आणि सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीमध्ये एका महिन्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये सभा, मिरवणूक किंवा रॅली […]
