फास्टॅगचा गैरवापर कमी करण्यासाठी हे आणले गेले आहे. अनेक वेळा लोक फास्टॅग विंडशील्डवर ठेवण्याऐवजी खिशात किंवा पर्समध्ये ठेवत असत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली १५ नोव्हेंबरपासून देशभरातील टोल प्लाझावर लागू केली जाईल.
Fastag Year Pass News : 15 ऑगस्टपासून FASTag बाबतच्या नियमात बदल होणार असून, आता वाहनचालक फास्टटॅगचा वार्षिक पास बनवू शकणार आहेत. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा असेल अशी मोठी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केली आहे. वार्षिक पासच्या घोषणेमुळे लाखो खाजगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. Union Minister Nitin Gadkari […]
Fastag Rule Change : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय 17 फेब्रुवारीपासून FASTag बॅलन्स व्हॅलिडेशन नियम लागू करणार आहे.