- Home »
- FDA Action In Maharashtra
FDA Action In Maharashtra
FDA अधिकारी ब्लॅकमेल करून पैसे घेतात अन्… संजय राऊताचं थेट तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut On Tukaram Mundhe : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी आपल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चेत राहतात.
राज्यातील रक्तकेंद्रांवर एफडीएची कडक नजर; नियमांचे पालन बंधनकारक, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक रक्तकेंद्रे आणि रक्तसाठवणूक केंद्रांसाठी प्रथमच सर्वसमावेशक ‘कंप्लायन्स ऑर्डर’ जारी करण्यात आला.
केळ्यावरचा डाग दिसला, पण….चप्पल स्टँडचा उल्लेख करत सुपरफास्ट सुटलेल्या FDA ला कोर्टाची चपराक
FDA मंत्रालयातील कँटीनची तपासणी करून ती 98 टक्के स्वच्छ असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र....
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला हायकोर्टाचा दणका; 8 डेअरींवरील कारवाईवर न्यायालयाची स्थगिती
सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने प्राथमिक सुनावणीदरम्यान एफडीएच्या निलंबन आदेशांना अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचा मोठा परिणाम; धास्तीपोटी ग्रामीण भागात सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यासह अनेक भागांमध्ये किराणा दुकानांमधून सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनातील ‘हिरोगिरी’वर झगडे यांची नाराजी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर्कवितर्कांना उधाण
माजी एफडीए आयुक्त आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी महेश झगडे यांनी केलेल्या एका सूचक पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गुटखा, भेसळ आणि बनावट औषधांबाबत तक्रार करायची? FDA ने जाहीर केला टोल-फ्री नंबर
आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवायांचा वेग वाढला आहे.
तुकाराम मुंढेंनी ‘सळो की पळो’ करून सोडलं; पदभार स्वीकारताच धडाधड सर्जिकल स्ट्राईक
मुंढेंनी टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये अवास्तव दावे करणाऱ्या जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या मोठ्या सेलिब्रिटींनाही थेट इशारा दिला आहे.