Farmer News : इफकोने (IFFCO) एक प्रसिद्धी पत्रक जारी करत इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खते खरेदी न करण्याचा सल्ला दिलाय.
Ahmednagar जिल्ह्यात खते, बियाणे व कीटकनाशकांचा पुरेसा साठा आहे. मात्र बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकरी अडचणीत आले आहेत.