Ajit Pawar finance minister: तर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळणारे अजित पवार यांचा अर्थमंत्री म्हणून एक विक्रम होत आहे.
Income Tax 2025 What Changed In Tax System Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचा सलग आठवा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केलाय. यामध्ये मध्यमवर्गीयांना पुरेसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा उद्देश सामान्य माणसाची बचत वाढवणे हा आहे, जेणेकरून खप वाढवून सुस्त अर्थव्यवस्थेचा वेग वाढवता येईल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सुधारित कर […]
Nirmala Sitharaman Not Increase Sin Tax Budget 2024 : अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सरकारने वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर नोकरदारांसाठी शून्य आयकर लावला आहे. यासोबतच निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]
Full List Of Cheaper And Costlier After Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Finance Minister Nirmala Sitaraman) म्हणाल्या की, हा देशाच्या आशा-आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाले की, आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था […]
Nirmala Sitharaman Big Announcement In Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) आज 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झालाय. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केलीये. आता सर्वसामान्यांचं हक्कांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 2024 मध्ये तब्बल 40 हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये. त्यामुळे यावर्षात अनेक […]
Nirmala Sitharaman Anouncement In Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष (Budget 2025) 2025-26 साठी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केलाय. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात. अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी विशेष घोषणा […]
Nirmala Sitharaman Wear Cream Colored Saree Budget 2025 : आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर होतोय. अर्थसंकल्प (Budget 2025) अन् अर्थमंत्र्यांची साडी हा नेहमीच चर्चचा विषय राहिला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या क्रिम कलरच्या साडीत दिसल्या. आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा अर्थमंत्रालयात पोहोचल्या, तेव्हा त्यांची शैली वेगळीच दिसली. […]
Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. […]
5 Big Announcements In Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. यावेळी करदात्यांपासून महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील […]
एक कोटी तरुणांना 5 हजार रुपये कसे मिळणार? असा विरोधकांचा प्रश्न. त्याला अर्थमंत्री सीतारामाण यांनी उत्तर दिलं आहे.