अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसथे आर्थिक पाहणी अहवाल मांडला
सभागृहात अजित पवारांनी अर्थसंकल्पावर जे भाषण केलं त्यावर आम्ही समाधानी नाहीत अशी जाही नाराजी व्यक्त करत पृथ्वीराज चव्हणांची सरकारवर टीका.