- Home »
- Flydubai Flight
Flydubai Flight
‘मला नमाज पठण करायचंय…’ विचारलं अन को-पायलटचा हल्ला; कॅप्टन स्मित मच्छारांनी सांगितला थरारक अनुभव
को-पायलटने नमाज पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये कॅप्टन मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला.
Video : ‘एक हिंदुस्तानी’ ने 9/11 होण्यापासून वाचवलं’; PM मोदींकडून कॅप्टन मच्छार यांना शाबासकी
PM Modi On Captain Smit Machchhar 174 प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांची पाठ मोदींनी थोपटली...
Smit Machchhar : 174 जणांचे प्राण वाचवणारे मच्छार होणार इस्राइलचे ‘सरकारी पाहुणे’; सत्य काय?
Captain Smit Machchhar कॅप्टन स्मित मछार सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या धाडसाचं इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही कौतुक केलं आहे.
Flydubai घटनेनंतर ‘कॉकपिट बॅकअप’ चर्चेत; दोन्ही पायलट जखमी झाले तर, विमान कोण उडवतं?
Flydubai Flight Hijack विमान हवेत असताना दोन्ही पायलट अचानक जखमी झाले किंवा विमान उडवण्याच्या स्थितीत राहिले नाहीत, तर पुढे काय होतं?
Flydubai Flight : हल्ला करणाऱ्या वैमानिकाचा गळा दाबला, बाहेर ओढलं…इस्रायली नागरिकाने थरार सांगितला
फ्लाय दुबई एअरलाईन्स विमानात वैमानिकांच्या वादात पडून झटापट करणाऱ्या एका इस्रायली नागरिकाने घटनेचा थरार सांगितला आहे.
ब्रेकिंग: फ्लाय दुबईच्या विमानात हल्ला झालेला पायलट भारतीय; कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं?
Flydubai Flight Indian Pilot Attacked in Cockpit; फ्लाय दुबईच्या कॉकपिटमध्ये ओमानी को-पायलटकडून हल्ला झालेले पायलट भारतीय असल्याचे समोर आले.