अमेरिकेतही लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. सात कुटुंबापैकी एक कुटुंब खाद्य संकटाला तोंड देत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि माली या देशात उपासमारीच्या (Food Crisis in World) समस्येने विक्राळ रुप धारण केलं आहे.