FRP of sugarcane 2022 चा शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणे व त्यामधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून रद्द करण्यात येतोय.
ज्य सरकार व साखर संघाच्या वकिलांवर राजू शेट्टी हे न्यायालयात संतापले. आम्ही छातावर बसून एफआरपी घेतली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
State Sugar Associationहस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यामुळे Raju Shetti यांच्या याचिकेवरील सुनावणी येत्या मंगळवारपर्यंत तहकूब.
जे शेतकरी कारखाना परिसरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहेत अशा शेतकऱ्यांना ऊस तोडणी करताना वाहतूक पंधराशे रुपये टन लावण्याऐवजी त्यामध्ये टप्पा पाडावा.