Gandhi Series World Premiere In TIFF 2025 : भारतीय कथांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अप्लॉज़ एंटरटेनमेंटची बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय मालिका ‘गांधी’ (Gandhi) यावर्षीच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) 2025 मध्ये वर्ल्ड प्रीमियर करणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात आणि अभिनेते प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिकेत साकारलेली ही मालिका TIFF च्या ‘प्राइमटाइम प्रोग्रॅम’मध्ये निवडली […]