- Home »
- Ganesh festival 2024
Ganesh festival 2024
लालबागचा राजाच्या चरणी चिठ्ठी; बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर, अजय चौधरींची मोठी कोंडी?
Lalbaugcha Raja : विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) गणेशोत्सवाला (Ganesh Festival 2024) यंदा वेगळे महत्त्व आले. अनेक मंडळे हे राजकीय नेत्यांशी संबंधित आहे. त्यामुळे यंदा कार्यकर्तेही जल्लोषात आहेत. लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. त्यासाठी राज्यभर सार्वजनिक गणेश मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. पुणे, मुंबईतील मिरवणुकीला तुफान गर्दी झालीय. लालबागच्या राजाच्या ( (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी गर्दी […]
आनंदाची बातमी! यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा; गणरायाचं जल्लोषात होतंय स्वागत..
यंदा गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा राहणार आहे. अनंत चतुदर्शी 17 सप्टेंबरला आहे.
काश्मीरमध्ये यंदा गणरायाचा जयघोष! तीन गणेश मंडळांना गणेशमूर्ती प्रदान; बालन यांचा पुढाकार
Ganesh Festival 2024 : या गणेशोत्सवामुळे काश्मीरमध्ये शांतता नांदो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना, अशी भावना बालन यांनी व्यक्त केली.
पुण्यातील 35 मंडळांची मंगळवारी संयुक्त दहीहंडी; पुनीत बालन ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला आहे.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पुनीत बालन यांची मोठी घोषणा; उद्योग व्यवसायासाठी करणार मदत
पुनीत बालन ग्रुपतर्फे गणेश मंडळांच्या (Pune News) कार्यकर्त्यांना व्यावसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 202 गाड्या सोडणार, ‘या’ तारखेपासून होणार बुकिंग सुरू
गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून सुमारे 202 गाड्या या वर्षी सोडण्यात येणार आहेत.
