अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने यमनच्या हुती अतिरेक्यांवर हल्ल्यांना सुरुवात केली आहे.
युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर काहीच वेळात इस्त्रायलने गाझा पट्टीत तुफान हल्ले केले. या हल्ल्यांत 86 लोकांचा मृत्यू झाला.
इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवारच्या मृत्यूची घोषणा केली आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एका इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
इस्त्रायल आणि लेबनॉनच्या हिजबुल्ला यांच्यात आता युद्धाची ठिणगी पडली आहे. एकमेकांविरोधात सैन्य अभियानाची घोषणा केली आहे.
इराणची राजधानी तेहरान शहरात हमास संघटनेचा (Hamas) म्होरक्या आणि इस्त्रायलचा कट्टर वैरी इस्माइल हनियाचा बुधवारी मृत्यू झाला.
इस्त्रायलने आपल्या दोन मोठ्या शत्रूंचा चोवीस (Israel Hamas War) तासांतच खात्मा केला आहे.
इस्त्रायलने मोठी कारवाई केली आहे. हमास संघटनेचा प्रमुख इस्माईल हनियाला इराणची राजधानी तेहरान येथे ठार करण्यात आले.
या हल्ल्यामध्ये किमान 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली आहे.
इस्त्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव दिल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्यानंतर आठ महिन्यांपासूनचं युद्ध थांबेल अस वाटतं आहे