Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये आजपासून (13 जानेवारी) महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू झाला. या महाकुंभात देशभरातून संत आणि महात्मांचे आगमन झालेय. परंतु हरियाणातील आवाहन आखाड्याचे संत गीतानंद गिरी (Geetanand Giri) महाराज भाविकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र बनलेत. कारण, गीतानंद महाराज आपल्या अंगावर अडीच लाख रुद्राक्ष धारण करतात. VIDEO : महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधलं; सुंदरतेचं कौतुक अन् कमेंटचा वर्षाव… […]