- Home »
- Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse : IPS अधिकारी कैसर खालिद यांचं अखेर निलंबन
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारने आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीयं.
व्हिसासाठी आलेल्या कार्तिक आर्यनच्या मामा-मामीनेही Ghatkopar Hoarding Collapse मध्ये गमावला जीव
Ghatkopar Hoarding Collapse बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे मामा-मामी यांनी देखील या दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावला आहे.
Ghatkopar Hoarding Collapse चे बचाव कार्य अंतिम टप्प्यात; आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू
Ghatkopar Hoarding Collapse नंतर अद्याप देखील या घटनेमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ghatkopar Hoarding : ढिगाऱ्यात आणखी दोन मृतदेह सापडले; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मंगळवारी रात्री आणखी दोन मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
Ghatkopar Hoarding Collapse नंतर सरकारला धडा; मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे आदेश
Ghatkopar Hoarding Collapse मुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे ( Audit of Hoardings) आदेश दिले आहेत.
घाटकोपर होर्डिंग अपघात : 14 जणांचे नाहक बळी, दुर्घटनेत बचावलेला प्रवीण सांगतोय आपबीती LIVE
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
‘घाटकोपर’ प्रकरणात राजकारणाला उकळ्या; सोमय्या, राणे अन् कदमांनी ठाकरेंना घेरले
या दुर्घटनेची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी अशी मागणीही भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत १४ मृत्यू, ७४ जखमींना वाचवले
घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ लोकांना वाचविण्यात आले आहे.
